पाककृती

फ्लावरच्या करंज्या

Primary tabs

फ्लावरच्या करंज्या -
अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी . घट्ट मळलेली कणिक . अर्धा किलो तेल .
फ्लावरची वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून
करंज्या करणे . व तळणे . गरम serve करणे .

फोटो शिवाय फ्लावरच्या करंज्या समजून घेणे अवघड जात आहे. कृपया फोटो टाकावा.

-दिलीप बिरुटे