रानातील वाट तुडवत रानोमाळ भटकत सहली करायच्या आहेत,निरागस कोसळणारया पावसात तुझ्या सोबत मनसोक्त भिजायचे आहे....थंडीत एकाच चादरीत तुझ्या कुशीत गुरफटून झोपायचे आहे.... वाचलेल्या कथा कादम्बर्यावर चर्चा करायची आहे..... गाण्याच्या भेंड्या मध्ये तुला हरवायचे आहे.
आजपर्यंतच्या मिपावरच्या तुमच्या लेखनात माझ्यामते हा लेख सर्वोत्तम आहे... मरणासन्न अवस्थेत बिछान्यावर पडलेल्या माणसाच्या मनात काय घालमेल चालली असावी याचा फार चांगली वेध घेतला आहे !
प्रतिक्रिया
सुन्दर..
अनुभवलेय हे.
वाचुन
छान लिहिलंत
बाई गं! सगळच अवघड.
हो ना !
:)
हे लिहीतायं म्हणजे तुम्ही सही सलामत आहात!
हो हे महत्वाचे आहे.. मला पण
लेखकाचा प्रोफाईल आणि खव पाहता
सुन्दर आहे लेख..
बेक्कार लिहीलंय. आतवर उतरतं!
आजपर्यंतच्या मिपावरच्या
येस्स!