अभय
या अवघ्या चराचरी
व्यापलास तू हरी
तरी आत बाहेरी
शोध फसवा असा ll १ ll
चालतसे देणी घेणी
जीवा नित्य जन्मांतरी
चिंता लागतसे मनी
होईन पार कसा ll २ ll
तूच बाप जननी
येई पहा धावुनी
या संसार काननी
बाळ हाका मारीतसा ll ३ ll
काळाचिये भक्ष आम्ही
तिथे नाही विनवणी
अभय मिळो शेवटी
पायी तुझ्या लागतसा ll ४ ll
- सार्थबोध
💬 प्रतिसाद
(9)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/07/2013 - 14:13
नवीन
अतिशय सुरेख आणि रेखिव रचना..
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 10/07/2013 - 16:37
नवीन
सुंदर रचना!
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Tue, 10/08/2013 - 06:53
नवीन
+१
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/07/2013 - 19:19
नवीन
सुरेख.
- Log in or register to post comments
स
सुधीर
Tue, 10/08/2013 - 05:27
नवीन
रचना आवडली.
- Log in or register to post comments
ग
गुरुचरण
Tue, 10/08/2013 - 05:41
नवीन
अतिशय सुरेख रचना
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Tue, 10/08/2013 - 06:22
नवीन
ओघवती आहे. खूप आवडली.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 10/08/2013 - 07:01
नवीन
सुरेख !
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/09/2013 - 16:59
नवीन
रचना आवडली!
- Log in or register to post comments