Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चल परत नव्याने सुरू करू सारे

प — पल्लवी मिंड, गुरुवार, 10/10/2013 - 09:49
चल परत नव्याने सुरू करू सारे ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू डोळ्यात येईलच पाणी माझ्या त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू खूप पहिले आपण हिशोबचे जगणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून चालू जरासे हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू

प्रतिक्रिया द्या
2977 वाचन

💬 प्रतिसाद (13)
न
नित्य नुतन गुरुवार, 10/10/2013 - 11:36 नवीन
वाह !!! खुपच सुंदर.... माशाअल्लाह !!!!
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड गुरुवार, 10/10/2013 - 15:24 नवीन
प्रतिक्रियेबद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन
अ
अभ्या.. गुरुवार, 10/10/2013 - 11:47 नवीन
'गोजिरी' कविता :) चान चान
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड गुरुवार, 10/10/2013 - 15:25 नवीन
प्रतिक्रियेबद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वेताळ गुरुवार, 10/10/2013 - 15:37 नवीन
मस्त असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/10/2013 - 16:46 नवीन
असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
P
psajid Mon, 10/14/2013 - 09:11 नवीन
छान कविता ! १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुमराह मधील साहीर लुधियानवी यांच्या चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों ना मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की ना तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज़ नज़रों से ना मेरे दिल की धड़कन लडखडाये मेरी बातों में ना ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से चलो एक बार फिर से, अजनबी बन जाये हम दोनों या गीताची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/14/2013 - 13:35 नवीन
अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 11:53 नवीन
धन्यवाद.......:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 10/14/2013 - 13:36 नवीन
छान रचना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/14/2013 - 16:51 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 11:55 नवीन
नक्की.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 11:55 नवीन
आपल्या प्रोत्साहनामुळे लिहित राहायला जमेल अस वाटतेय..... खरोखर सगळयांचे आभार.......
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा