Welcome to misalpav.com
लेखक: गुल-फिशानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाह क्या बात है - इर्शद दसर्याची मेजवानी आताच सुरू झाली अस वाटताय !!!
तो काळ ही माझ्या साठी कयामत पेक्षा काही कमी भीषण नव्ह्ता.तुझ्या बरोबर चा तो प्रवास हा ही असाच मला प्रचंड दु:ख देणारा होता आणि असाच ध़़्क्कादायक होता.
इथे थोडी गडबड आहे का मला अस वाटल कयामत थोडी उसंत घेते ना घेते तर तर तुझा बरोबर व्यतित केलेला काळ आठवून आणखीन व्याकुळ झाल अस असाव ?

मी आपले लक्ष हनोज या शब्दाकडे वेधु इछितो या ला केंद्रीत करुन अर्थ लावा बघा तो म्हणतो की अजुन ही पहीली कयामत ने अभि तक तो दम ही लिया था की तुझा तो प्रवास आठ्वला आंणि मग दुसरी कयामत सुरु झालि एक प्रकारे जिच्या समोर ही काही च नाही.

त्याचे नाव आठवत नाही बहुधा आरिफ होते त्याच्यावर एक पुर्ण गझल च लिहीलेली आहे.
बरोबर. आरिफ च होते त्याचे नाव. पूर्ण गझल नाहिये पण त्यातले २ शेर माहिती आहेत - लाजिम था की देखो मेरा रस्ता कोई दिन और | तनहा गये क्यों अब रहो तनहा कोई दिन और || अर्थ- अरे जग सोडण्यापूर्वी काहि दिवस तरी माझी वाट पहायची होतीस. आता तिथेसुद्धा तुला काही दिवस एकटे रहावे लागेल हाय! ए फल्क-ए-पीर ! जवां था अभी आरिफ | क्या तेरा बिगडता, जो न मरता कोई दिन और || अर्थ- अरे काळा, आरिफ तर तरूण होता. आणखी काही दिवस थांबला असतास तर तुझ काय बिघडलं असतं.

चाणक्यजी मला आरिफवरची ही गझल सापडली फारच सुंदर आहे सर ही गझल हे बघा यातील च आणखी २ शेर तुम माह-ए-शब-ए-चार दुहुम थे, मेरे घर के फिर क्यु ना रहा घर का वो नक्शा कोइ दिन और. अर्थ- तुम तो मेरे घ्रर के (माह-ए-शब-ए-चार दुहुम = चौदहवी के चाँद थे) तो मेर घ्रर का ये खुशी का माहौल कुछ और दिन क्यु नहि रहा? (तुम इतने जल्दी क्यो चल बसे) नादॉ हो जो, कह्ते हो ,कि क्यो जीते हो गालिब किस्मत मे है, मरने की तम्मना कोइ ( कुछ) दिन और अर्थ- लोक मला वेड्यासारख विचारतात की जर एवढा दु:खी आहेस तरी का अजुनही जगतोस? तर तो म्हणतो की आता काय सांगु यांना माझ्या नशिबात ही मरण्याची इछा देखील कुठे लगेच पुर्ण होणार या इछे च्या पुर्ति साठी ही काही दिवस वाट पाहण माझ्या नशिबी आहेच की.(मरने की तम्मना कुछ दिन और दिल मे रखना है)

हे वाचून मला माझी हि रचना आठवली:
बेचैन करणारी दुपार अंगावर येणारी नि:शब्द शांतता सागर तिरावर फक्त तू आणि मी वाट्टेल ते झाले तरी तू मला सोडून जाणार नाहीस.. असा माझा विश्वास पण तू जे सांगीतलेस त्याने जिवालाच तडा गेला . इतक्यात एक लाट जोरात येऊन पायावर आपटली . जाते हुए कहते हो के क़यामत को मिलेंगे क्या खूब! क़यामत का है गोया कोई दिन और . उफ्फ... ये गालिब!!
तुमचे लेखन परत एकदा गालिब छळायला लागलाय.

मस्त! या निमित्ताने आणखीही शेर वाचायला मिळत आहेत. धन्यवाद!