रेडा कायें (म्हणोन) लपविता... ???
प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच.
लिङ्क.
धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे.
नकळितां न्हाण आलें ग बायें
म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें
म्हैशीसि लागियलें जुगतपिसें
नुमगे मज कैसे हे अपैसें
नेवोनि रेडा जवळी, येर्हवीं ओरडा हाकाळोंनि का वो
परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो
जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी
समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!"
तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' हॅ.हॅ.हॅ... ;) रेड्याला आयता पिकलेला फणस मिळतो. ;)