Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छोटे मोठे कवी

क — केशवसुमार, Wed, 07/16/2008 - 18:33

प्रतिक्रिया द्या
5161 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सहज Wed, 07/16/2008 - 18:35 नवीन
स्वातीताईंना देखील ह्या विडंबनाला दाद द्यावीच लागेल :-) सही आहे!!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/16/2008 - 18:42 नवीन
केसु , तुम्हाला खरे तर वेगळे सांगायला नको , विडंबनकार हा सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे असतो. लोकाना रिझवतो, इतर कुशल क्रीडापटूंच्या झोपाळ्याच्या खेळांमधे खेळतो , पडण्याचे नाटक करतो. याचा अर्थ असा की, तो खुद्द एक निष्णात क्रीडापटू असावा लागतो ! त्याला झोपाळ्यावरच्या कसरती करता यायला हव्यातच , परत त्यात सुरक्षितपणे "पडण्याचे" नाटक लोकाना रिझवण्याकरता करावे लागते. आणि इतके करून त्याला मुखवटे घालून रहावे लागते ! वेगळे तात्पर्य तुम्हाला सांगायची गरज नाही असे वाटते. मजा आहे ती खेळात. कोणी किती टाळ्या दिल्या- नाही दिल्या , हा भाग आहेच , पण तो भाग मुख्य नव्हे !
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/16/2008 - 20:53 नवीन
विडंबनकार हा सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे असतो. लोकाना रिझवतो, इतर कुशल क्रीडापटूंच्या झोपाळ्याच्या खेळांमधे खेळतो , पडण्याचे नाटक करतो. याचा अर्थ असा की, तो खुद्द एक निष्णात क्रीडापटू असावा लागतो ! त्याला झोपाळ्यावरच्या कसरती करता यायला हव्यातच , परत त्यात सुरक्षितपणे "पडण्याचे" नाटक लोकाना रिझवण्याकरता करावे लागते. आणि इतके करून त्याला मुखवटे घालून रहावे लागते ! अगदी अचूक वर्णन!! मुसुराव, अगदी खरं आहे, मजा आहे ती खेळात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 18:44 नवीन
केशवा तुझे 'ई-पाय' धरतो! खल्लास!! (स्वगत - हा केसु 'घेत' नाही म्हणे तरिही इतकी झटपट निर्मिती? का र्‍हाईन नदीचं पाणीच चढतं? काय गौड्बंगाल आहे कोण जाणे?;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 07/16/2008 - 19:10 नवीन
केशवा तुझे 'ई-पाय' धरतो! खल्लास!! हो. नाहीतर लगेच खेचाल! पाय हो! ;) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 20:05 नवीन
(स्वगत - रंगा, तुला असे सिलेक्टिव प्रतिसाद द्यायला कधी बरं जमेल? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
वरदा Wed, 07/16/2008 - 18:46 नवीन
खूप आवडलं विडंबन... केशवा तुझे 'ई-पाय' धरतो! असंच म्हणते.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/16/2008 - 19:10 नवीन
खरंच.. अफलातून तुझ्या पायांचा फोटू स्कॅन करून खरडवहीवर लाव.. जरा रोज नमस्कार करिन म्हणतो ;) खूप खूप आवडलं हे विडंबन -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/16/2008 - 22:56 नवीन
मुक्तकाचे विडंबन असल्याने पूर्ण सात गुण ! तू जरा मोठा म्हणून जरा जास्त प्रतिसाद मिळवतोस. इतकंच!! असं नाही बरं का ? आत्ताच पहा ना: इकडे आठ तर "तिकडे" ३ आहेत. - (मोजणी कारकून) सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 17:33 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/17/2008 - 18:28 नवीन
मुक्तकाचे विडंबन... सह्ही बॉस - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/17/2008 - 21:10 नवीन
विडंबनातले विचारमंथन आवडले! तात्या. स्वगत : साला हा आपला आडनावबंधू आहे म्हणून उगीच जरा 'विचारमंथन' वगैरे मोठे शब्द वापरून प्रतिसाद द्यायचा झालं! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 00:01 नवीन
तात्याशेठ, तुमच्या तोंडात शीव्याच ब-या दिसतात.. हे विचार मंथन वगैरे तुम्हाला नाही शोभत.. ते संपादकाचे काम डायर चे नाही (सपष्ट)केशवसुमार स्वगत: लेका केश्या प्रतिसादाची वेळ बघ :B .. ह्या वेळेस अस्च बोलतात.. L)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा