आम्हाला पण त्या निरागस वयांत इज्जत लुटणे म्हणजे ते असेच वाटायचे बघा..
एकदा माझ्या वर्गात अ चे आणि ब चे भांडण झाले. अ ने ब चा शर्ट फाडला. ब ने लगेच गळा काढला.
भेंडी मारायचे सोडून इज्जत का लुटतो.
इतक्यावेळ मारामारी बघण्यात गर्क झालेला वर्ग हास्य कल्लोळांत बुडून गेला.
शैलुने जे काहि केलं ते घरात पुरुषाचा धाक, संस्कार नव्हते म्हणुन नव्हे. शैलुचं वागणं कुठल्याही सामान्य मुलीसारखंच आहे. तिला व्हीलन मंडळींबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटायचा देखील चान्स नाहि...झालच तर तिला हिरो, चरित्र अभिनेते व तत्सम मंडळींबद्दल आपुलकी वाटायला हवी.
जीभेला मराठी वळण असेल इज्जत "घेणे"च म्हटल्या जाईल... इज्जत "लुटा"यला भाषेवर थोडेफार हिंदी संस्कार हवेत.
वाक्प्रचार होता.
उदा. रोटी,कपडा और मकान ह्याची स्टोरी सांगतांना,एकाने सांगीतले,"अरे ते तिघे ना, रव्यात तिची इज्जत लुटतात आणि एकीकडे "रोटी, कपडा आणि मकान"ची चित्रे पण दाखवतात."
म्हणुनच शैलूच्या वयाचा व मनाचा विचार केला तर "इज्जत घेतो" असा सौम्य दबका शब्द हे बलात्काराबाबत असलेली सुप्त हतबल घृणा विषद करते... (कारण व्हिलनचे ते कृत्य आहे).
याउलट लग्न झालेल्या बायका संसाराचा गाडा हाकताना पुरेश्या निबर बनल्या आहेत व इज्जत लुटतो म्हणताना त्यांच्या भावनीक स्तरावर या शब्दयोजनेचा विषेश फरक पडत नाहीच व पुन्हा तो चित्रपटच आहे याचेही भान त्यांना असते.
म्हणुनच प्रत्यक्ष जिवनातिल बलात्काराच्या घटनेला या बायका बलात्कारच म्हणतिल तर शैलु सुरुवातिला "इज्जत घेतली" असेच म्हणेल.
म्हणुनच शैलूच्या वयाचा व मनाचा विचार केला तर "इज्जत घेतो" असा सौम्य दबका शब्द हे बलात्काराबाबत असलेली सुप्त हतबल घृणा विषद करते... (कारण व्हिलनचे ते कृत्य आहे).
तसेच लैंगिकतेबाबत(चर्चा) कितपत मोकळेपणा असावा याबाबत गोंधळलेली मानसीकताही दिसुन येते.
प्रतिक्रिया
रोचक लेखन. सूक्ष्म पैलू
इज्जत लुटली ....
दि एण्ड थोडासा गंडल्यासारखा वाटला.
आमच्या लहान पणी तरी इज्जत लुटणे हाच
असेलही.
सॉफ्ट कॉर्नर न्हवे तर केवळ लेंग्वेज सॉफ्ट वापरली आहे...
म्हणुनच शैलूच्या वयाचा व
विश्लेषण आवडले.