Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सल अंतरीचा..

फ — फुंटी, गुरुवार, 10/17/2013 - 05:48
खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी.. हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली.. त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही... कविता बिविता जे काय समजायचं ते समजा.. तिच मला टाळण फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे... प्रेम करता येईल अस? फलेच्छा सोडून...?? कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे?? सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...

प्रतिक्रिया द्या
1427 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/17/2013 - 10:02 नवीन
अंsssssss.......! ;-) विडंबनाची कळ येत्ये! =))
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/17/2013 - 10:51 नवीन
थांबा वो आत्मुस! आधी कविता तरी वाचु द्या! उगा पाळण्यातच लगिन लावुन रिकामे! वासुकले लुटले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्पंदना गुरुवार, 10/17/2013 - 10:52 नवीन
फुंटी फार छान लिहीले आहे. आवडले!!
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 10/17/2013 - 16:30 नवीन
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
फ
फुंटी गुरुवार, 10/17/2013 - 18:12 नवीन
होउन जाउ द्या कि विदम्बन
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 10/17/2013 - 20:35 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा