बहुतेक धर्म हे कल्टच असतात. ते तुमचे मानसीक / व्यावसायीक शोषण करतात.
जे धर्मांध असतात ते तर शोषीत असतात. तन मन धन सर्वांचे शोषण होते हे त्याना उमगत नाही.
कुटुंबाची वाताहात झाल्या नंतर किंवा कदाचित मेल्यानंतर देखील त्याना उमगत नाही.
उदा: सावता माळी , तुकाराम , ज्ञानेश्वर , रामदास स्वामी , ओसामाबीन लादेन , संपूर्ण अफगाणीस्थान देश ,मोहम्मद अट्टा , कसाब हे सारे धार्मीक कल्टचे शोषीत आहेत. धर्मावरील श्रद्धेपुढे त्यानी स्वतःचे समाजाचे कुटुंबाचे जीणेदेखील ओवाळून टाकले.
लेख आवडलाच.
संघटनेत किती अवमान झाला तरी तो म्हणत राहतो कि मी सच्चा ........ आहे. बर्याचदा तो एखाद्या कल्ट मधून बाहेर पडलाच तर बाकीचे त्याला टोचून टोचून बेजार करतात. त्यामुळे बाहेर पडायचे दरवाजे बंद. इतके वर्ष त्याने त्या कल्ट मधे काम केलेल असत त्यामुळे त्याची अवस्था अशी होते कुत्ता न घर का न घाट का |
सहमत. पण आता हरेकजण "कल्ट कसे वाईट आहेत" वगैरे वगैरे बोलू लागेल. स्वतः एखाद्या कल्टचा भाग असल्यासारखचं.
चालायचच. माझे एक परिचयतील गृहस्थ कित्येकदा स्वतः चष्मा घातल्याचं विसरतात . आणि शोधून हैराण होतात चष्मा. शोअधताना त्यांना बर्याचदा इतरांचे चष्मे सापडातात; स्वतःचा मात्र डोळ्यावर तसाच्व!
इथेही तसेच होताना दिसते.
प्रतिक्रिया
प्रचंड सहमत !!!!
हे नियम लावले तर जगातला दुसर्
बहुतेक धर्म हे कल्टच असतात.
लेख आवडलाच.
सहमत पण...