तू …. !
कुठे आहेस तू ?
काय करतेस आता ?
मी इथे अन
तू …. तिथे
डोळे भरून येतात
आणि
झुकतो ग माथा
न सावरता …
कधी… कधी …
रोज…. रोज….
येत असेल सय
आठवू नकोस
असं कसं म्हणू ?
आठवणीत सारखा असतो
'तू……. '
दोघांच्याही
साथीला
आयुष्यभर …. !!
💬 प्रतिसाद
(1)
स
स्पंदना
Tue, 10/22/2013 - 09:54
नवीन
छान आहे कविता.
आठवणीने माथा झुकतो म्हणुनच नाव घेता येत नाही वाटत.
- Log in or register to post comments