Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिसाद

अ — अमोल केळकर, गुरुवार, 07/17/2008 - 09:03

प्रतिक्रिया द्या
4586 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 09:05 नवीन
:) आवडले
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 07/17/2008 - 09:07 नवीन
धन्यवाद ! ( गमन न केलेला ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 09:29 नवीन
जबर्‍या! (प्रतिसादी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 09:40 नवीन
केळकरशेठ, समयोचित विडंबन आवडले केशवसुमार स्वगतः केश्या विडंबनाचा वसा पुढे चालू राहणार 8>
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 07/17/2008 - 09:52 नवीन
साहेब, आपल्या प्रोत्साहाना बद्दल धन्यवाद शिकवणी केंव्हापासुन चालु करताय ? (आपला शिष्य ) अमोल (स्वगत : स्वगत कसे लिहायचे हे ही जाता जाता शिकेन म्हणतो) अवांतर : मिरजेत असतानाच गुरुजींना भेटायला पाहिजे होतं .सांगलीहुन जवळ होत. बघुया आता केंव्हा योग येतो ते भेटायचा) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सहज गुरुवार, 07/17/2008 - 09:41 नवीन
विडंबन आवडले. :-)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/17/2008 - 13:02 नवीन
एकदम चपखल आणि मार्मिक विडंबन! तुमच्या कल्पकतेला दाद! :) (स्वगत - रंगा चल, आता केळकरशेठचे पाय कसे आणि कधी खेचायचे ह्या तयारीला लाग पाहू! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 07/17/2008 - 13:26 नवीन
बॉस १ नंबर! योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य विडंबन! लगे रहो!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/17/2008 - 21:07 नवीन
प्रतिसाद.......... आता दिसतही नाही मी शोधत आहे......... नवीन आलेले प्रतिसाद वर-खाली वर-खाली हा हा हा! मूळ कविता डोक्यावरून गेली परंतु हे विडंबन मात्र आवडलं! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा