Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे (विडंबन)

प — पल्लवी मिंड, Tue, 10/22/2013 - 11:58
मंगेश पाडगावकरांची माफी मागून झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा

प्रतिक्रिया द्या
2334 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/22/2013 - 12:09 नवीन
लाजुन हासणे चे हे विडंबन असेल तर अजून मस्त करता आले असते. दुसरे कोणते गाणे असले तर पास.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 12:21 नवीन
लाजुन हासणे चेच विडंबन आहे...अजून मस्त करता आल असत , पण मला काही जमुच नाही......
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/22/2013 - 12:55 नवीन
पण मला काही जमुच नाही......
कोई बात नही, फिरसे ट्राय करो, नक्कीच जमेगा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी मिंड
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/22/2013 - 13:16 नवीन
मी ट र मी ट र मी ट र
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 13:30 नवीन
???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 14:37 नवीन
आवडले...
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 14:47 नवीन
मनापासून आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 14:49 नवीन
लिहीत रहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी मिंड
स
सूड Tue, 10/22/2013 - 14:39 नवीन
कोणत्या गाण्याचं विडंबन म्हणे हे??
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 14:41 नवीन
https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 10/22/2013 - 20:21 नवीन
मी 'चला सख्यांनो हलक्या हाती नखानखावर रंग भरा' च्या चालीत वाचून पाहात होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
भ
भटक्य आणि उनाड Tue, 10/22/2013 - 18:46 नवीन
धमाल लिहिले आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा