ओढ
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे
न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे,
भावनेस शब्दांची जोड का हवी
कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...
💬 प्रतिसाद
(2)
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/24/2013 - 08:02
नवीन
खरडफळा ही सुविधा वापरावी
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/24/2013 - 09:29
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments