Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

प — पावसाची परी, गुरुवार, 07/17/2008 - 11:14

प्रतिक्रिया द्या
6202 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 07/17/2008 - 11:19 नवीन
आवडली कविता. नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात हे, मिपाच्या नियमात बघा जरा. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले गुरुवार, 11/12/2009 - 07:54 नवीन
.सुंदर कविता
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 07/17/2008 - 12:19 नवीन
परी , कविता चांगली पण तुमची आहे का? नसल्यास खालील दुवा पहा. http://www.misalpav.com/node/1196 शेखर
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/17/2008 - 18:41 नवीन
खूपच छान.. कोणाची आहे कविता? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/17/2008 - 19:00 नवीन
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! सुंदर आहे... कविता कळत नसल्याने त्या क्वचितच भावतात .... तुझी कविता आवडली... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
य
योगेश ९८८१ Wed, 08/13/2008 - 12:32 नवीन
ही कविता क्दाचित माझ्यावर तर बनवलि नहि ना.........
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 12/23/2009 - 07:03 नवीन
अरे वा .... ही कविता वाचनातच आली नाही कधी. तू अज्ञात नावाने लिहितेस हे यंदाचे दिवाळी अंक वाचल्यावर कळाले. अशीच लिहीत रहा. Image removed.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 12/23/2009 - 07:13 नवीन
छान कविता,,, binarybandya™
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/23/2009 - 07:25 नवीन
काय इजुभाउ.. आज आपल्या परीने लॉगिन केलेत ? =)) बाकी आमची मिसळपाव वरची पहिली सही आठवल्याने अंमळ सुखावलो ! - टारझन तु भारी ... तर मी लै भारी
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 12/23/2009 - 12:18 नवीन
सगळ नुसत मनातल्या मनात. परिराणी आठवणींच्या पावसात चिंब भिजवलस. धन्यवाद Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Sat, 12/26/2009 - 11:36 नवीन
अतिशय तरल आहे. आवड्ली कविता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/26/2009 - 12:11 नवीन
कविता आवडली...धागा वर आणणार्‍याचा मी आभारी हाय... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/07/2011 - 09:21 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा