पाककृती

फराळी मिसळ - फोटो

Primary tabs

फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता!

एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी

दोन -> ऑल टाइम फेव. साबुदाणा खिचडी

तीन -> शेंगदाणा उसळ

चार -> झणझणीत हिरव्या मिरचीचे तिखट

पाच -> बटाटा सळी (मला बारीक सळी मिळाली नाही :( )

सहा -> ???

प्राजु

बटाटा सळी नंतर??? बाकीची फोटो कुठे आहेत?? छे... बुवा. चकली ताई असं काय गं ?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली

अजून फोटो नाहीत..??? म्हणजे मी मिसळ खाल्ली पाचव्या फोटो नंतर :)

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु

खाली.. "सहा>??? " असे आहे ना.. मला वाटलं की, पुढचे फोटो अजून चढवले नाहिस...असो..

रेसिपी मस्त आहे.. नक्की करून बघेन... थोडी आधी दिली असतीस तर एकादशीलाच केली असति. असो.. २१ ला संकष्टी आहे तेव्हा करेन.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा

पण हे तिन्ही पदार्थ बनवल्यावर लगेच न खाता एकत्र करायला थांबायचं हे खूप कठीण आहे...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

झकासराव

फोटो बघुन नुसत =P~ =P~ =P~

एक सजेशन आहे हीच मिसळ करताना त्यात मिरची न घालता मिरचीची फोडणी असलेली झन्नाट अशी शेंगदाण्याची आमटी घालता येइल त्यात रस्सा म्हणुन. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल

चकली ताई
मस्तच.
असे पदार्थ असल्यावर उपवास कोणाला करूसा वाटणार नाही.:)

विसोबा खेचर

चकली,

या लेखाबद्दल मी तुला मुळीच दाद देणार नाही! कारण सगळी चित्र मला असह्य झाली व पोटात भुकेचा आगडोंब उसळला! :)

सबब, या इतक्या सुंदर व सचित्र पाकृकरता मी तुला मुळीच दाद देणार नाहीये! :)

सॉरी..! :)

तात्या.

मिसळपाव

दादरच्या पणशीकराकडची खूपवेळा हादडली आहे. छे, नुसते फोटो बघणं म्हणजे निव्वळ छळ आहे. जाउंद्या... !!

मदनबाण

सर्व फोटो छान आहेत..

(पणशीकरच्या फराळी मिसळीचा चाहता)
"First, believe in the world—that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

नमस्कार,
यावर रस्सा म्हणुन दाण्याची आमटी घालावी .मस्त लागते.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

रामदास

शेंगदाण्याच्या कुटाची आमटी टाकून आणखी छान लागेल.

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली
बाकी चकलीची फराळी मीसळ ला(ळ) जवाब! !

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली
बाकी चकलीची फराळी मीसळ ला(ळ) जवाब! !

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली
बाकी चकलीची फराळी मीसळ ला(ळ) जवाब! !