Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आनंदाने स्वीकारेन मी

फ — फुंटी, Sat, 10/26/2013 - 18:51
कठीण आहे तू ऑनलाईन असूनही तुझ्याशी न बोलण कसं सांगू तुला मी की मी नाही दुर्लक्ष करू शकत तुझ्याकडे.. बोलण सोप्पंय ...सहज बोलू शकतो मी तुला की नाहीये माझा उद्देश तसा काही... तरीही कळत पण नाही वळत... मन वेड होऊन धावत तुझ्याकडे... माझ्या दूर होण्याने सुखी होणार असशील तू .. तरीही आनंदाने स्वीकारेन मी ते...

प्रतिक्रिया द्या
1374 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ल
लौंगी मिरची Sat, 10/26/2013 - 23:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Mon, 10/28/2013 - 10:44 नवीन
खिदळतेस काय मिरचे?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
प
पैसा Sun, 10/27/2013 - 12:48 नवीन
फेसबुकी दुष्परिणाम! कवितेच्या नायकाला नायिकेने ब्लॉक केलाय का?
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Mon, 10/28/2013 - 10:54 नवीन
लग्न न होता आलेले विधावेपण ( म्हणजेच प्रियकराने आपणास block or hidden करणे असा आहे...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/29/2013 - 06:20 नवीन
बाकी कवितेतल्या पात्राने आयडी बदलून बघावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा