Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभंग

स
सार्थबोध
Fri, 11/01/2013 - 02:28
💬 6 प्रतिसाद
शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो. माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे. चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे, शब्द - सचिन पु. कुलकर्णी (सार्थबोध) संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले, ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप, ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई. गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित. अभंगाची लिंक इथे देत आहे.

प्रतिक्रिया द्या
7743 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पैसा Fri, 11/01/2013 - 12:14 नवीन
आवडला अभंग!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/01/2013 - 20:00 नवीन
हा अभिनव प्रयत्न आवडला.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 11/02/2013 - 06:20 नवीन
खुप छान आहे अगदि प्रभातकाळि एकाव असचं!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/03/2013 - 09:22 नवीन
आवडला अभंग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 11/03/2013 - 14:20 नवीन
अभंग हा काव्य प्रकार विविधांगी आहे. त्यातील शांतरसात परिपोषक गायन, स्वर रचना व शब्दांचे कोंदण असा त्रिवेणी संगम.... सुंदर कृती.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 11/06/2013 - 01:45 नवीन
सुरेल!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा