परिपक्व
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते
संवेदना फळाची शाखेस भार नसते
गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते
शब्दात भावना अन सारीतेसामान झरते
त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची
व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची
………………… अज्ञात
💬 प्रतिसाद
(2)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 11/07/2013 - 07:45
नवीन
छान...
- Log in or register to post comments
अ
अमेय६३७७
गुरुवार, 11/07/2013 - 08:31
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments