Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'वाढदिवस'

अ — अमेय६३७७, Fri, 11/01/2013 - 19:32
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय

प्रतिक्रिया द्या
6425 वाचन

💬 प्रतिसाद (28)
प
पाषाणभेद Sat, 11/02/2013 - 14:11 नवीन
काय बोलू समजत नाही :-(
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 11/02/2013 - 17:01 नवीन
आई ग्गं !! पाभे भाऊंप्रमाणेच काय बोलू समजत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/02/2013 - 17:02 नवीन
निशःब्द !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/02/2013 - 20:04 नवीन
.....
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 11/02/2013 - 20:39 नवीन
....:(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/03/2013 - 02:59 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 11/03/2013 - 05:36 नवीन
लिहिणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 11/03/2013 - 05:59 नवीन
:-( आवडली असं म्हणणंही अवघड आहे!!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 11/03/2013 - 11:03 नवीन
........
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 11/03/2013 - 13:37 नवीन
अगदी शेवटल्या ओळीत अनपेक्षित झटका देऊन निशब्द केलंस मित्रा.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 11/04/2013 - 10:40 नवीन
खूप छान अमेय...लिहित रहा....
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 11/04/2013 - 15:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Mon, 11/04/2013 - 15:56 नवीन
भावा, डोळयात चट्कन पाणी तराळले रे..
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 11/06/2013 - 05:33 नवीन
............
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/06/2013 - 05:50 नवीन
शब्दांचा फापटपसारा न मांडता एक अत्यंत प्रभावी काव्य प्रसविणार्‍या कवीच्या प्रतिभेला, संवेदनशीलतेला थरथरत्या हाताने सॅल्यूट.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 11/06/2013 - 08:04 नवीन
!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/06/2013 - 18:39 नवीन
आई ग!
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 11/07/2013 - 02:31 नवीन
*****
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 11/07/2013 - 02:58 नवीन
..........
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी गुरुवार, 11/07/2013 - 09:05 नवीन
थेट मनाला जाऊन भिडली....
  • Log in or register to post comments
ब
ब्रिज गुरुवार, 11/07/2013 - 10:44 नवीन
कवितेची गाडी त्या शेवट्च्या ओळींवर गचकन थांबली. नि:शब्द !
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/07/2013 - 11:44 नवीन
.
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Mon, 11/11/2013 - 14:15 नवीन
ताकत आहे राव तुमच्या शब्दात. खरंच. _/!\_
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/26/2013 - 19:44 नवीन
काय बोलू? वाईट्ट लिहिलंय राव. नि:शब्द.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Tue, 11/26/2013 - 20:58 नवीन
हृदयद्रावक !
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 11/26/2013 - 21:10 नवीन
शोकाकुल ... मांडणी जबर्दस्त पावरफुल ..
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/27/2013 - 05:21 नवीन
...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 11/27/2013 - 06:34 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा