Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बैल)

ब — बेसनलाडू, Fri, 07/18/2008 - 08:39

प्रतिक्रिया द्या
7100 वाचन

💬 प्रतिसाद (14)
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 08:47 नवीन
बेलाशेठ, अगदी मनातल बोल्लात.. असे बरेच प्रतिसाद येणार!! जबरा विडंबन.. आवडल.. (हहपोदु)केशवसुमार तो पुरण पोळीच्या जागी चुंबन हवे होते का? (कोण ते असभ्य असभ्य म्हणून ओरड रे!!) अनुभव कमी त्या मुळे असेल..अनुभवाने जमेल!!! (अनुभवी)केशवसुमार स्वगतः केश्या जुन्या संकेतस्थळा कडून नव्या संकेतस्थळा कडे जा अस काही करा येईल का? :?
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 08:48 नवीन
क्या बात है !!! आज जोरात बैलाचा उदो -उदो होतोये.... काय बैलपोळा आहे की काय !!!!! चालू देत !!!!! स्वगत : आन्या बेट्या , उस के घर देर है , पर अन्धेर नही !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/18/2008 - 08:52 नवीन
स्वगत : आन्या बेट्या , उस के घर देर है , पर अन्धेर नही !!! काय हो!? कुणालातरी तुमचा दर्द समजला म्हणायचे काय? ;) (दर्दभरा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
अ
अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 08:59 नवीन
मिपा वर सगळ्या विषयावर चर्चा ,कविता चलू असतात .... पन आज बैलाला तुम्ही जे मानाच स्थान दिलये.... ते पाहुन फार - फार भरुन आलये... मन !!! त्याबद्दल धन्यवाद !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/18/2008 - 09:50 नवीन
आज अगदी बैलपोळाच म्हणायचा!!! मस्त...
  • Log in or register to post comments
ब
बाजीरावाची मस्तानी Fri, 07/18/2008 - 11:26 नवीन
तुम्ही बाईल असु शकता...मी नाहि.....मी तर बाजीरावाची मस्तानी आहे......
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 07/18/2008 - 14:27 नवीन
मस्त रे बेला बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 15:18 नवीन
हेही विडंबन क्लास! :) बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी सह्ही... आपला, (अविवाहीत) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/18/2008 - 15:46 नवीन
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी. बेला, मस्त रे !!! ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/18/2008 - 15:49 नवीन
एकदम जबरा विडंबन, सर्वच ओळी मस्त! कसं अगदी 'विडंबन सप्ताह' चालू असल्यासारखं वाटतंय! ;) (स्वगत - ह्या बे(बै)लाचं लग्न ठरलं आहे की काय? एकदम इतकी सत्य परिस्थिती वर्णन केली आहे म्हणून शंका येते आहे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/18/2008 - 20:03 नवीन
कमीत कमी शब्द बदल : १० गुण जुनी - नवी : ७ गुण (तिथे गाणी ऐवजी आणखी काही तरी हवे होते राव.) आमचा मुक्तक फ्याक्टर : ०.७ त्यामुळे, एकूण गुणः (९ * ०.७) = ६.३ - सर्किट
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 07/18/2008 - 20:08 नवीन
आपण एवढे फॉर्मात येऊ असा बैलाने विचारही केला नसेल... कसं अगदी 'विडंबन सप्ताह' चालू असल्यासारखं वाटतंय! अगदी अगदी.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/18/2008 - 23:13 नवीन
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी. जबरा :) (गायीचा शोधात असलेला बैलोबा !!) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/19/2008 - 09:41 नवीन
(गायीचा शोधात असलेला बैलोबा !!) मदनबाण..... =)) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा