Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाकरीचा चंद्र ....

P — psajid, Mon, 11/11/2013 - 07:51
गरवेलाच छप्पर चिखलाच खापर, शमवावी तहान त्यांनी पिऊन मळकं पाणी ...... व्यापारी दुनिया व्यावहारिक माया, न्याहळतोय जरी तो उघडेना आपली वाणी ...... जगण्याला काय मोल हिथं नाय, सावकाराचा भार डोई व्याजाची गोणी ...... जन्माचा वैताग भाकरीचा चंद्र माग, देतील प्रसाद कधीतरी अन हिरावतील कंठमणी ...... लढेन म्हणतोय विरुध्द पण साथ नाही शुद्ध, रस्ता दाखवतील सगळेच पण संगे चालेना कोणी ...... श्री. साजीद यासीन पठाण

प्रतिक्रिया द्या
2019 वाचन

💬 प्रतिसाद (2)
P
psajid Tue, 11/12/2013 - 06:27 नवीन
अरेरे...! अर्थहीन कविता लिह्ली वाटत मी..... !
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 11/12/2013 - 09:27 नवीन
सजिद साहेब, कविता अर्थहीन नाही वाटली. पण तुमच्या इतर काही कवितांइतकी नाही आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा