Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"सहवास"

म — मनीषा, Fri, 07/18/2008 - 12:12

प्रतिक्रिया द्या
3518 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 12:19 नवीन
सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास छान लिहिलये .... पन अस काय वाचल की . स्वत :च एकटेपण खायला उठत.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 07/18/2008 - 12:55 नवीन
कविता छानच केलिये मनिषा. कवितेत ज्याचा सहवास असे अभिप्रेत आहे तो म्हणजे परमेश्वर का ?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 07/19/2008 - 08:31 नवीन
मला तरी तोच अर्थ अभिप्रेत होता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
शितल Fri, 07/18/2008 - 12:56 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 14:07 नवीन
सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास अतिशय सुरेख कविता...! अभिनंदन..., अजूनही असेच उत्तम काव्य येऊ द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बाजीरावाची मस्तानी Fri, 07/18/2008 - 14:24 नवीन
सद्द्ध्या..जास्त पाऊस्.नाहीये....म्हणुन..ठिक आहे.. पण्..मुसळधार पावसात...बाल्कनि मध्ये...जेव्हा आपण एकटेच असतो..जाईच्या कळ्या...उमलत असतात्...त्यन्च्या सुगन्धाने...नकळत कोणाची तरी आठवण येते...अशा..कोणाची तरी....जो..आपल्या खूप दूर असुनही.....आपण्...त्याच्या नेहमिच जवळ असतो.... तेव्हा.ही कविताच ........बनते...त्याला आणि..आपल्यला जोडणारा दुवा.... (खूप छान....बाजिरावाची आठवण आलि...लय भारी..)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 07/19/2008 - 08:34 नवीन
रस्ता चुकला.. पण प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीरावाची मस्तानी
म
मनीषा Sat, 07/19/2008 - 08:36 नवीन
सर्वांचे मनापासून आभार !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा