कलादालन

काढलेले काही फोटो...

Primary tabs

test

test

test

test

test

प्यारे१

मस्तच्च!

तिसरा 'विस्कटलेल्या चिमणी'चा फोटो लई आवडला.

या धाग्यातील फोटो..फोटो म्हणून छान आहेतच,पण प्रसंग रेखाटणारे फोटो कसे असावेत याच नमुना पहा. मी वर क्रांति ताईंचे अठवण काढली. आणी मगाशीच त्यांनी फेसबुकावर १ फोटू टाकला.. तो त्यांच्या परवानगीनेच शेअर करतोय! ;)

https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/601158_10201015600815765_1328466249_n.jpg

संजय क्षीरसागर

उजवीकडचे!

झंम्प्या

कुठला कॅमेरा हो ?

बाकी बर्याच दिवसांनी चिमण्या दिसल्या...

शैलेन्द्र

मस्त, चटणी वाटायचा रगडा आम्हीही याच कामाला वापरतो..

पियुशा

मस्त, चिमण्या खुप सुंदर टीपल्यात :)

तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका' =))

आणी शेवटच्या फोटुतले चिंतन करत बसलेले द्रोणाचार्य मंजे .....

.
.
.
.
.
अब्या डब्या ! =))

संजय क्षीरसागर

आणि उजवीकडे, तिच्याचरणी नतमस्तक झालेल्या सासुबै!

मीता

सून बाइ नक्की कुठे गेल्या होत्या ते बघत असतील सासुबै

चिमणे आणि चिमण्या ह्यांचे सहजिवन अतिशय मस्त टिपले आहे. अभिनंदन.

हाच धागा एखाद्या पुरुषवाचक आयडी ने टाकला असता तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या याचा विचार करतोय ;)

कृपया हलकेच घ्यावे !

प्यारे१

मा. श्री. रा. रा. मीता'दादा/भौ/मामा/काका' ;)

आपला स्वकौशल्याबद्दल 'दांडगा विश्वास' दिसतोय.
मात्र स्त्रीत्वाची झूल असेल नसेल तरी फोटो म्हणून फोटो खरंच गोंडस आलेले आहेत.
धन्यवाद.

:)

सौरभ उप्स

वा मस्त फ्रेश आलेयत फोटो, हल्ली चिमण्या दिसणे फार दुर्मिळ झालय. हे फोटो पाहून चिमण्यांचा चीवचिवाट नाद करून गेला….

चिगो

सुंदर फोटोज.. चिमणा / चिमणी हे अत्यंत सुंदर पक्षी आहेत, हे त्यांचे फोटो काढतांना-बघतांना कळतं.. :-)

चौकटराजा

फोटू खूप खास वगैरे काही नाही. @ धागाकर्ती ,माझ्या या वाक्याने नाराज मात्र होउन नये. मॅन्यूअल मोड मधे खेळायला शिका. बाकी सीन्स ही कल्पना तशी फालतू असते.
कॅमेरा कोणता आहे हे महत्वाचे नाही. असलेला तुम्ही कसा वापरता हे महत्वाचे.
अनेक चुकांचा अभ्यास करून राहिलेला- चौ रा.

सूड

आम्हीसुद्धा शक्यता नाकारलेली नाही चिगुकाका!! म्हणून तर 'चान चान' म्हटलंय, छान नव्हे. ;)

मीता

दोन्ही लेख वाचले.अशक्य हसले!!!!

मीता

मॅन्यूअल मोड अजून जमत नाही..शिकायचा प्रयत्न चालू आहे...

चौकटराजा

मॅनन्यूअल मोड मधे करेक्ट एक्पोजर इंडेकेटरची सोय माझ्या तरी कॅमेर्‍यात आहे. तसेच मुदाम अंडर एक्पोज वापरायचा असेल तरी मॅन्योअल मोडचा मस्त वापर होतो. उदा सनसेट च्या वेळी फार होतो. आपल्याकडे ट्रायपॉड नसेल तर लहान का होईना घ्या ! एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल ! गुड लक !

चिगो

एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल

 
सहमत..