Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

संक्षी पार तोडलत हो.......हसुन हसुन खिंकाळतोय....आपलं किंकाळतोय. बायकोचा वेग काय, बायांचे वादंग काय......नि:शब्द झालोय!

बहुतेक 'स्वच्छ मन' कथेने तुमच्या मेंदुवर चाग़लाच परिणाम झालेला दिसतो.... आसो लिहीत रहा ...... स्वच्छ मन कथेकडे आपण खुप वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

मजा आली... यापुढेआपण कोणतेहि लेखन करण्यापूर्वी स्वच्छ मन कथा पुन्हा पुन्हा वाचावी हीच प्रार्थना

घ्या फाईव स्टार देतोय , चॉकलेट नाही आमची रँकींग देण्याची पध्दत आहे .आवडल हे वेगळ सागायची गरज नाही . भावी संपादक - तथास्तु =)) =))

लेख चांगला जमलाय पण अशुद्धलेखन जमलेले नाही. :) विशेषतः कंसातली वाक्ये चांगलीच शुद्ध आहेत. अजून जीवनरावांची उंची गाठायला खूप प्रयत्न करावा लागेल. कुणीतरी म्हटलेच आहे "नाही अशुद्ध भाषण कसे जमेल लेखन"

'सब माल एक जैसा है,' तुमच्या हाताला हाड नाही ! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

वाचायचाच राहिला होता. आज वाचला. पण खरं मत सांगू? ओरिजिनल ते ओरिजिनल. त्याची सर कुणाला येणार नाही. ये घोडा डुप्लिकेट लगता हय!