Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तर हे अस आहे आभासी जग तुमच...!!!!

आ — आंबोळी, Fri, 07/18/2008 - 15:57

प्रतिक्रिया द्या
5183 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 16:06 नवीन
अंबोळीशेठ, :O काय चलंय काय? एका मागोमाग एक आणि कंदिलसुमार :O उत्तम चालू आहे.. चालू द्या.. (आभासी)केशवसुमार स्वगतः केश्या दुकान बंद करायची वेळ आली रे :SS .. आधी तो रंग्या अता हा कंदिलसुमार @) .. तू अपला कंदिल विकायचा धंदा सुरू कर अता ~X( ..कंदिल लावा आणि कवितेची तिरडी बांधा L) )
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 07/18/2008 - 16:11 नवीन
खोटा राग खोटी माया आणि त्यातच जातय आयुष्य वाया खोटे मान खोटेच अपमान मोठे होती छोटे न मिळता येथे पान पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 07/18/2008 - 16:26 नवीन
आंबोळी मानलं तुला..दोन्ही विडंबनं एकदम पर्फेक्ट्.... स्वगतः ही खोटी वाहवा तर नाही ना वाटणार याला अरे खरच मस्त आहे विडंबन "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/18/2008 - 16:32 नवीन
आंबोळी मस्तच रे... तुलाही विडंबनाचा चस्का लागला तर!!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 07/18/2008 - 17:00 नवीन
अवांतर : ट्राफिक का वाढतंय याची कारणे लक्षात येवू लागली आहेत. जिलब्या/भज्या/बुंदी पडाव्यात तशा कविता+प्रतिकविता(याला विडंबन का काय म्हणतात काय ते ...) पडू लागलंय. ओरिजिनल कविता करण्यापेक्षा विडंबन करणे केंव्हाही सोपे ... आणि ते चांगले आहे म्हणून प्रतिसाद देवून एकमेकांची (पाठ) खाजवने हे त्याहून सोपे कुबड्या खेचर (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/18/2008 - 19:33 नवीन
तुम्ही बहुतेक गंभीर विडंबनांची (?!?!?!?!) परंपरा चालू करणार. देवा,वाचव रे;पोराला सद्बुद्धी दे ;) (गंभीर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/18/2008 - 19:56 नवीन
खोटा राग खोटी माया आणि त्यातच जातय आयुष्य वाया खोटे निषेध , वाहवा खोटे यावर झडतात वाद मोठे सेटल होण्या आधीच पैल्या ओव्हर मध्येच षट्कार ? मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 05:14 नवीन
कंदिलराव, अतिशय सुंदर विडंबन... जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Sat, 07/19/2008 - 10:09 नवीन
मी पण आता विडंबनच लिहीणार........!!!! 8} ओरिजनल कविता बंद.!!!!! :D मज्जा आली वाचताना...!!!!!! =D> स्वगतः- आता सगळ्यनी विडंबन लिहीणार अस म्हटल्यावर ओरिजनल कविता कोण लिहीणार????? :SS म्हणजे आता विडंबनवर विडंबन लिहाव लागणार तर...... 8} --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/19/2008 - 10:40 नवीन
आंबोळी भाऊ, काय मस्त लिहिलंय हो... आहे विडंबन पण सत्याच्या खूपच जवळ आहे. खोटा राग खोटी माया आणि त्यातच जातय आयुष्य वाया बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 04:12 नवीन
आत्ताच वाचलं! मस्त रे कंदिला! जोर लगाके हैय्या, और आने दो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/24/2008 - 05:14 नवीन
चांगलं झालंय रे विडंबन..... :) नसते वाद घेतो मी ओढून प्रतिसाद नाहीत जातो मी सोडून हाहाहाहा ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 07/24/2008 - 05:37 नवीन
कन्दील राव !! जोरात कारखाना चालू आहे!! येउ दे असाच ब्रॅन्डेड माल येउ देत !!! ( बैल ब्रॅन्ड वाला) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा