Welcome to misalpav.com
लेखक: देशपांडे विनायक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमच्या आमच्यासारखे लोक गप रहातात आणि ज्यांच्याकडे बक्कळ असतंय त्यांना मिळेल तेवढं कमीच असतंय. त्या ३००० रुपयांत बाईंची एक साडी तरी आली असेल का कोणजाणे!

श्रीमंती ही वस्तूत अथवा पैशात असते असा तुमचा गैरसमज झालाय देशपाडॅ साहेब. श्रीमंती मनात असते. तुमचे वडिल श्रीमंत असतील. ह्या बाई नसतील. आता आणि कुठे चिंधी चोरी करता येइल या विचाराने त्यांना रात्रीची झोप लागत नसेल राव! राहू दे ना! तरी नवर्‍याच नाव पृथ्वीराज आहे म्हणुन बर.