विडंबक
💬 प्रतिसाद
(11)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 07/18/2008 - 23:17
नवीन
शुक्रवार असल्याने एका ब्रूटस ऐवजी दोन दिसले, समजून घ्या ;-)
कोलू शेठ, जबर्या !
तुम्हालाही एकूण (९ * ०.७) = ६.३ गुण !!
कविला बडवले याची लाज = १० गुण !
दोन वेळा चहा आणि २० रु रोजी = १० गुण !
मस्तच !
- सर्किट
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 07/18/2008 - 23:18
नवीन
कोलूशेठ,
तुम्ही सुध्दा!! :O
अरे काय चालंय काय..
एकदम झकास विडंबन..
(विडंबक)केशवसुमार
स्वगतः कार्यकारणीवर दोन विडंबक बसवल्याचा परीणाम आहे हा सगळा :B
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 07/18/2008 - 23:24
नवीन
काय म्हणु आता ?
सगळेच विडंबनकार झाले की काय ?
(कुठे गेला तो ओरिजनल बैल ?)
मदनबाण.....
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 07/18/2008 - 23:30
नवीन
चालू द्या.
(वाचक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 07/18/2008 - 23:32
नवीन
!
:-)
पत्र कधी लिहायचं?
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 07/19/2008 - 04:35
नवीन
:-)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 07/19/2008 - 04:56
नवीन
आयला वरूणदेवा,
आता तू सुद्धा हे विडंबनाचे वगैरे धंदे करायला लागलास? :)
कोणीतरी कविता पाडत असतो आणि आपण त्याच्या पाळतीवर असतो
फक्त दोनवेळा चहा आणि वीस रुपये रोजीवर खुष असतो
मस्त! :)
बाय द वे, 'दोनवेळा चहा आणि वीस रुपये रोजी' या कल्पनेचे ऋणनिर्देश करायचे राहून गेले आहे काय? :)
असो, परंतु कल्पना बाकी एकदम फिट्ट बसली आहे! औरभी आने दो!
आपला,
(२० रुपये रोजीचा संपादक) तात्या.
--
मिपा दिवाळी अंकाकरता दोन टाईम चहा, वीस रुपये रोजी, आणि शिग्रेट या बोलीवर काही संपादक मिळताहेत का ते पाहतो आहे! शक्तिवेलू आजकाल २५ रु रोजी देतो असं कळलं. तसं असेल तर आपणही २५ रुपये देऊ! :)
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Sat, 07/19/2008 - 07:02
नवीन
कोलुशेठ,
या संसर्गजन्य रोगाची लागण तुम्हाला पण झाली का? छान.
वेलकम टू क्लब!
स्वगत : केश्या मेल्या किती लोकाना लागण करणार आहेस? :B
आंबोळी
- Log in or register to post comments
क
कोलबेर
Sun, 07/20/2008 - 15:38
नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार! :)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Mon, 07/21/2008 - 14:03
नवीन
अजून एक विडंबक तयार झालाच!!
कोलबेरा मस्तच रे.
(स्वगत - चार दिवस गावाला गेलो होतो, येऊन बघतोय तर विडंबनांचा पाऊस आणि नव्याने लागण झालेले विडंबक! आता कसं छान वाटतंय!! ;) )
चतुरंग
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 07/21/2008 - 14:07
नवीन
कोलबेरकाका हम्मा........ हम्मा.......
फार तर नव्या मालाच्या शोधात असतो =))
(माताय आता केसुशेठच फक्त राहिले आहेत मला बडवायचे )
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
- Log in or register to post comments