Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अद्दल

क — केशवसुमार, Fri, 07/18/2008 - 23:13

प्रतिक्रिया द्या
4205 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
कोलबेर Fri, 07/18/2008 - 23:15 नवीन
खो खो खो!!!!!!
व्यक्तिगत निरोप येतो धाडून , सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी.
अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! -कोलू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 23:36 नवीन
गुणांचे सगळे श्रेय सर्किटशेठना.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 07/19/2008 - 00:57 नवीन
>>व्यक्तिगत निरोप येतो धाडून , >>सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी. >>अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! असेच म्हणतो! अवांतर - विडंबनाला तब्बल '६' मिनिटे घेतली! केसुशेठ, आजकाल बार्शीलाईटची 'डेक्कन क्वीन' झालीये वाटतं ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
म
मदनबाण Fri, 07/18/2008 - 23:19 नवीन
जबरदस्तच !!!!!!!!!!!!!!! व्वा केशवजी कमाल कर दिया आपने... (खुष झालेला..) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/18/2008 - 23:19 नवीन
आता आम्हाला आमचा मुक्तछंद फ्याक्टर बासनात गुंडाळून ठेवावा लागणार. एकूण (यू गेस्ड इट) = सव्वा आठ गुण !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 07/18/2008 - 23:33 नवीन
सडेतोड
तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे जमले तीने ठेवलेले ते खविस.
हे भारी आवडलं. :) असे असते आमचे नशीब !:(
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/18/2008 - 23:35 नवीन
हहाहाअहाअह्ह्हाह्हाआ (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 07/19/2008 - 00:47 नवीन
केसु ! आमची हपिसातून हकालपट्टी होणार हो तुमच्यामुळे ! वाचत होतो नि खुळाचारासारखा हसत की हो सुटलो ! काय काव्यप्रतिभा आहे का काय मॉन्स्टर आहे ! दे धमाल !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 05:03 नवीन
खल्लास! पोलिसांनी छापलेला आमचा त्यात फोटो होता आलेला, सुचलं कसं हे तिला. ती सुखावली असेल. हे लै भारी....! तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/19/2008 - 06:50 नवीन
:)) :)) :)) :)) सलाम.. तुमच्यातल्या विडंबनकाराला सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 08:26 नवीन
छापलेला फोटो,व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण...समदंच लय भारी! स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Sat, 07/19/2008 - 09:46 नवीन
गुरूवर्य, फारच छान. व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण .... लै हसलो... आंबोळी
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 07/20/2008 - 08:59 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा