Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

व — वैभवकुमारन, Sun, 12/01/2013 - 04:53
धडधडत नाही पहिल्यासारखी हृदयाची नाडी निष्करश्यांची मज आता पडत नाहित कोडी झोपाण्यावर जगण्याच्या नाहीत काळ्या धाडी स्वन्पेही माझ्याशी आता करत नाहीत खोडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी वाटच साला चुकली ती, पण नाही मनी अढी त्या निखाऱ्याच्या झोतात मी टाकली होती उडी भाजले तंव कळले मजला ते वेळच होती वेडी वाटच साला चुकली म्हणून सोडून दिली होडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी पीकत नाहीत पहिल्यासारख्या काळजात फोडी डोळयाचीही कड सये होत नाही ओली आता दुनिया कशी रंगारंग , नभी सप्तरंगी होळी स्वतःवर प्रेम स्वतःशी , नाही रीकामी झोळी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

प्रतिक्रिया द्या
1743 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रचेतस Sun, 12/01/2013 - 05:12 नवीन
लिल्या आयडी बदलालास काय रे??
  • Log in or register to post comments
व
वैभवकुमारन Sun, 12/01/2013 - 05:13 नवीन
कोनता आयडी?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/01/2013 - 05:15 नवीन
स्पा धाव.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/01/2013 - 07:32 नवीन
=)) ये रे ये! पांडुब्बा ये! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
P
psajid Tue, 12/03/2013 - 10:34 नवीन
खूप छान कविता
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 12/03/2013 - 18:46 नवीन
काव्य मस्त लिहलय म्हनेण
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 12/05/2013 - 18:33 नवीन
मीटरजमतयअशुद्धलेखणावरसॉल्लीडकमान्डआहेकसलेलेविचारपनसाउथैंडियननाव
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/05/2013 - 18:50 नवीन
उत्तम.... झक्कास कूट..... "इंजिन" चालते डौलात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा