हात व — विवेकपटाईत, Sun, 12/01/2013 - 10:09 भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा. प्रतिक्रिया द्या 4677 वाचन 💬 प्रतिसाद (30) अ अग्निकोल्हा Sun, 12/01/2013 - 10:26 नवीन . Log in or register to post comments स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 11:35 नवीन काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!! Log in or register to post comments ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:31 नवीन सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर प पैसा Sun, 12/01/2013 - 15:24 नवीन औपरोधिक आहे वाटते! Log in or register to post comments स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 15:40 नवीन (बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा प पैसा Sun, 12/01/2013 - 16:08 नवीन http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 16:55 नवीन हे पाहा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा प पैसा Sun, 12/01/2013 - 17:23 नवीन तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही." Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:29 नवीन उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा प पैसा Mon, 12/02/2013 - 08:32 नवीन "उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन आ आनन्दा Mon, 12/02/2013 - 08:33 नवीन माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:44 नवीन @ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: आनन्दा ड डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/02/2013 - 08:41 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:45 नवीन आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे य यसवायजी Mon, 12/02/2013 - 09:08 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! रोंबा नल्लइरक्क.. :)) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 09:39 नवीन नण्ड्री तलैवा :D Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यसवायजी अ अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 10:30 नवीन संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 10:38 नवीन कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा अ अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 10:53 नवीन बरं.... :-/ मग तमिळ-बंदी! =)) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन य यसवायजी Mon, 12/02/2013 - 10:39 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा य यसवायजी Mon, 12/02/2013 - 10:39 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 10:44 नवीन पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यसवायजी अ अनुप ढेरे Tue, 12/03/2013 - 05:13 नवीन मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन व विवेकपटाईत Mon, 12/02/2013 - 16:40 नवीन प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही. Log in or register to post comments अ अभ्या.. Mon, 12/02/2013 - 16:42 नवीन तुमी शांगा की काये ते. धन्यवाद Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत व विवेकपटाईत Tue, 12/03/2013 - 04:24 नवीन हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे. Log in or register to post comments प पैसा Tue, 12/03/2013 - 04:28 नवीन सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत य यसवायजी Tue, 12/03/2013 - 05:13 नवीन 'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत ज जेनी... Tue, 12/03/2013 - 04:28 नवीन ये हात मुझे दे दे ठाकुर्र Log in or register to post comments ज जेपी Tue, 12/03/2013 - 06:25 नवीन त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं . Log in or register to post comments
स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 11:35 नवीन काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!! Log in or register to post comments
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:31 नवीन सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 15:40 नवीन (बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा
प पैसा Sun, 12/01/2013 - 16:08 नवीन http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 16:55 नवीन हे पाहा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा
प पैसा Sun, 12/01/2013 - 17:23 नवीन तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही." Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:29 नवीन उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पैसा
प पैसा Mon, 12/02/2013 - 08:32 नवीन "उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ आनन्दा Mon, 12/02/2013 - 08:33 नवीन माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:44 नवीन @ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: आनन्दा
ड डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/02/2013 - 08:41 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 08:45 नवीन आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य यसवायजी Mon, 12/02/2013 - 09:08 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! रोंबा नल्लइरक्क.. :)) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 09:39 नवीन नण्ड्री तलैवा :D Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यसवायजी
अ अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 10:30 नवीन संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 10:38 नवीन कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 10:53 नवीन बरं.... :-/ मग तमिळ-बंदी! =)) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य यसवायजी Mon, 12/02/2013 - 10:39 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य यसवायजी Mon, 12/02/2013 - 10:39 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 10:44 नवीन पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यसवायजी
अ अनुप ढेरे Tue, 12/03/2013 - 05:13 नवीन मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व विवेकपटाईत Mon, 12/02/2013 - 16:40 नवीन प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही. Log in or register to post comments
अ अभ्या.. Mon, 12/02/2013 - 16:42 नवीन तुमी शांगा की काये ते. धन्यवाद Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व विवेकपटाईत Tue, 12/03/2013 - 04:24 नवीन हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे. Log in or register to post comments
प पैसा Tue, 12/03/2013 - 04:28 नवीन सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
य यसवायजी Tue, 12/03/2013 - 05:13 नवीन 'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ज जेपी Tue, 12/03/2013 - 06:25 नवीन त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं . Log in or register to post comments
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;)