बिग बी
💬 प्रतिसाद
(19)
स
सुचेल तसं
Sat, 07/19/2008 - 09:36
नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी
त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
हे फारच सुंदर!!!!
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 07/19/2008 - 09:45
नवीन
वा !!
बच्चन आम्चेच बाप्पा !
सुंदर.
पचायला विषय जरा कठीणच. तरीही तो पचवून बाहेर टाकण्याची तुमची क्षमता वाखाणण्यासारखी.
जियो केसू !
- सर्किट
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Sat, 07/19/2008 - 09:45
नवीन
जबरदस्त
मानंल बा (प्पा) तुम्हाला
अमोल
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 07/19/2008 - 10:47
नवीन
केसु साहेब मुळ कवितेचा अतिशय सुंदर उपयोग.
सध्याच्या अमिताभ बच्चन वर के काही लिहले गेले आजवर त्यात हे सर्वोत्तम.
चला आज सर्कीट्साहेब व केसु दोघांना समान गुण मनोरंजनाचे.
स्वगत - सर्केश्वरांचे म्हणजे पक्षाशी निष्ठा आहे भले रिमोटकंट्रोलवर नसेल. ;-) चला पक्षात रहा म्हणजे झाले. आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो.
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/21/2008 - 03:07
नवीन
आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो.
सहजराव, अहो, कसला नेता ? कुठला नेता ?
नेत्यांना स्वतःच्या मूळ विचारांना पुरावे लागते, नाहीतर त्यांचे सो-कॉल्ड अनुयायी त्यांना पुरून उरतात.
त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणा, नेता नका बनवू.,
प्लीज.
- सर्किट
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 07/19/2008 - 10:48
नवीन
मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम!
दोन्ही रचना अप्रतिम!!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Sat, 07/19/2008 - 12:57
नवीन
खरंच अप्रतिम आणि बिग बीसाठीच चपखल बनवल्यासारखं. वाहवा!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sat, 07/19/2008 - 14:23
नवीन
ही कविता आवडली.
विषयात नाविन्य असल्यामुळे, मूळचा विचार असल्यामुळे "विडंबन" कमी, नवी कविता अधिक, असे माझे मत आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 07/19/2008 - 15:27
नवीन
मूळ कविता आणि विडंबन.. दोन्ही खास..
बिग बी अगदी मस्त प्फिट्ट बसलाय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Sat, 07/19/2008 - 11:10
नवीन
मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम!
दोन्ही रचना अप्रतिम!!!
असेच म्हणतो!
आंबोळी
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 07/19/2008 - 12:43
नवीन
फर्मास विडंबन!
(आस्वादक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 07/19/2008 - 14:05
नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी
त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
वा!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sat, 07/19/2008 - 14:10
नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी
त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
हे तर फारच आवडले.
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही ही उत्कृष्ठ !
स्वतंत्र रचना म्हणूनही ह्या मुक्तकाची गणना होऊ शकते आहे असे सद्य परिस्थीतीतील अमिताभ पाहता वाटते.
स्वाती
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Sat, 07/19/2008 - 14:29
नवीन
वा! विडंबन आवडले.
शेवट खासच
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Sat, 07/19/2008 - 14:29
नवीन
वा! विडंबन आवडले.
शेवट खासच
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 07/19/2008 - 14:37
नवीन
उत्कृष्ट रचना, विडंबन म्हणून आणि स्वतंत्र रचना म्हणूनही!
काय सुंदर कल्पनाविलास आहे? वा दिल खुष!!
चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/19/2008 - 16:57
नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी
त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
अप्रतिम !!!
स्वतंत्र मुक्तछंदातील उच्च दर्जाची कविता शोभावी इतके सुंदर विडंबन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धोंडोपंत
Sun, 07/20/2008 - 03:41
नवीन
क्या बात है!
सही, अप्रतिम, लाजवाब.
उत्तम विडंबन.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sun, 07/20/2008 - 09:13
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार..
(आभारी)केशवसुमार
- Log in or register to post comments