Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोकुल्या ये ना

व — विनय_६६७, Mon, 12/09/2013 - 13:13
मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न बोकुल्या ये ना , प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे कशी ही जिंदगीत आणिबाणी रे ये ना बोकू मी तर प्रेम दिवाणी मनुली दे प्यार जरासा बोकुल्या प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले तुला सोडून मी छळून गेले रे ये बोकुल्या ! विसर झाले गेले सख्या रे शरण आले बोकुल्या तुला रे मस्त मस्त हि दुधारी हवा दुग्ध गंध हा कसला नवा साथ हि मलाच तुझी हवी एकटा असा छळतो हा tomya मला तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा दुधावर जशी गोड येई सायबाई तू ये ना, तू ये ना ना ना ना ! ये असा बिळात ये बोकुल्या तुझा नवाच ड्रेस घालूनी स्वप्न आज जागले लोचनी अंग अंग चाटले पुसुनी जाऊ नको दूर आता मन फुलवूनी तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी तू ये ना, तू ये ना ये ये ये विनय

प्रतिक्रिया द्या
3290 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
स्पा Mon, 12/09/2013 - 13:15 नवीन
मश्त ले विनू
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 12/09/2013 - 13:21 नवीन
काय आहे हे??? बोकुल्या काय, मनुल्या काय? =))
  • Log in or register to post comments
व
विनय_६६७ Mon, 12/09/2013 - 13:43 नवीन
एक मांजर आपल्या प्रियकर बोक्यासाठी गाणे म्हणते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
द
दिपक.कुवेत Mon, 12/09/2013 - 13:30 नवीन
पण रिदम विस्कळित वाटतोय का? (हे वाचताना डोक्यात ओरीजनल गाणं/चाल/संगीत भुंगा घालत होतं म्हणुन)
  • Log in or register to post comments
व
विनय_६६७ Mon, 12/09/2013 - 13:42 नवीन
सहज सुचले पहिलाच गबाळा प्रयत्न समजून घ्याल अशी अपेक्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
म
मुक्त विहारि Mon, 12/09/2013 - 13:51 नवीन
हे असे काहीतरी "मुद्दाम गहन विचार न करता लिहिलेले मला तरी आवडते."
  • Log in or register to post comments
र
राखी महाडिक Mon, 12/09/2013 - 15:56 नवीन
काही खास नाही बोल जुळत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विनय_६६७ Mon, 12/09/2013 - 18:14 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राखी महाडिक
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 12/09/2013 - 15:59 नवीन
पुलेशु
  • Log in or register to post comments
व
विनय_६६७ Mon, 12/09/2013 - 16:21 नवीन
आभार सर्वांचे
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 12/09/2013 - 17:04 नवीन
मिपावरील कलोनियल कझिन्स आठवले. असेच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/09/2013 - 17:57 नवीन
लिंक मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विनय_६६७ Mon, 12/09/2013 - 18:03 नवीन
फेसबुकवर या मस्त गप्पा मारू https://www.facebook.com/mailme.vinaygado
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्यारे१ Mon, 12/09/2013 - 21:24 नवीन
ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे सा' म्हणतात. मिपावरचे 'दु दुदुदु सा यली लाध र' म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
इ
इरसाल Tue, 12/10/2013 - 07:40 नवीन
दुदु साठी साय लीला धर असे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड Tue, 12/10/2013 - 09:44 नवीन
'चच'ल्या गेले आहे !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मिनेश Tue, 12/10/2013 - 04:31 नवीन
जम्या हय....:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा