Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेपटा

A — ANIRUDDHA JOSHI, Sat, 07/19/2008 - 14:55

प्रतिक्रिया द्या
24131 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रियाली Sat, 07/19/2008 - 15:12 नवीन
मिपाच्या धोरणांनुसार, १. इतरांच्या कविता त्यांच्या परवानगीखेरीज प्रकाशित करता येत नाहीत. आपण तशी परवानगी घेतली असल्यास कृपया कळावे. २. हे मराठी संकेतस्थळ असून मराठी भाषेतून साहित्य/ काव्यच केवळ येथे लिहिले जावे. आपल्याला मराठी टंकता येत नाही हे खरे पण थोड्याशा प्रयत्नांतून सवयीने सहज जमण्यासारखे आहे. तेव्हा, साहित्य/ काव्य प्रकाशित करण्याची घाई नको. सध्या पहिलाच प्रयत्न म्हणून ही कविता येथे ठेवत आहे. यापुढील रोमन टंकातील साहित्य अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. इच्छुक सदस्य वरील कविता मराठीत टंकतील अशी आशा करू. - प्रियाली.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sun, 02/21/2016 - 06:32 नवीन
शीर्षक मराठीत करावे असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विवेक ठाकूर Sun, 02/21/2016 - 06:39 नवीन
तत्परतेनं शीर्षक आणि मजकूर दोन्ही बदलल्या बद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
द
दिग्विजय पाटील Sat, 02/20/2016 - 16:04 नवीन
एस. एस. सी. ला बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला , घंटा पहिली क्षण उस्सुक्तेचा , माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशी चा . मानेला ती देऊनी झटका नकळत सवयीने , लिहू लागली पेपर मधली पानावर पाने . मऊ रेशमी मोहक काला, शेपटीचा भार तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर , तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा झाली , आलो भानावरी कळले आता अपुले जिने गावी खेडयावरी. शेती वरती मोते वरती माझी उपजीविका , शिक्षणास मी आज पारखा , शुभदा प्राध्यापिका केसांनी त्या गळा कापला अलगद जी माझा , परी बैलांच्या पिळून शेपटा जगतो हा राजा
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sat, 02/20/2016 - 17:58 नवीन
आवडली. डिबी तर एकदम खुष होतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय पाटील
व
विजय पुरोहित Sat, 02/20/2016 - 16:25 नवीन
खिक्क... भारी आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा