Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जगाच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट पर्वाकडे आणि त्यातील माणुसकीच्या झऱ्यांकडे लक्ष वेधणारी सुंदर अशी लेख मालिका. मिपावरच्या विशेष या सदरात प्रकाशित होण्यायोग्य. काका लिखाण अत्यंत ओघवते, एखादा चित्रपटच बघतो आहे असे वाटण्याजोगे. सगळे प्रसंग घडत असताना मी जणू कर्स्टन बरोबरच उभा आहे असे वाटले. अप्रतिम !

युद्धविषयक चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी वगैरे मला बरेचदा कंटाळवाणे वाटतात, त्याउलट तुमचे लेख वाचताना ते संपूच नये असं होतंय. हा भाग लवकर टाकला त्यासाठी धन्यवाद.

वाह, सदर लेखमालिका एक पर्वणी आहे कारण मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत काळे पर्व घडत असताना काहीतरी चांगले घडावे किंवा किमान वाईटाची तीव्रता कमी व्हावी व्हावे यासाठी त्याच ठिकाणी झटणारे कुणीतरी होते हे वाचून बरे वाटले. पुभाप्र.