असे होणारच
दु:ख येता झेपाउनी उरी
अश्रु नयनातुनी येनारच
कठोर असले काळीज कितीही
एखादया वाराला ते भीनारच
जव हळवा वीचार रुतेल आंतरी
अधुन मधुन तो कळ देनारच
जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी
एक वीचार दूर गावी न्हेनारच
तळपती आठवाची आग जागेपनी
आगीत लपेटून घेनारच
💬 प्रतिसाद
(1)
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 12/10/2013 - 10:41
नवीन
- Log in or register to post comments