Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झुक्या तुझ्या फेसबुकला

व — विनय_६६७, Sun, 12/15/2013 - 06:04
मूळ गायक . कवी , चित्रपट निर्माते, आणि तमाम दुनियादारी च्या टीम ची माफी मागून एक भन्नाट प्रयत्न झुक्या तुझ्या फेसबुकला मर्यादाच नाही सांग कुणा ब्लॉक करू कळनाच काही झुक्या तुला शोधू तुला मला सांगना खाते सुरु केले एव्हढाच केला मी गुन्हा झुक्या माझी पोस्ट वाच एकदा तरी झुक्या पामराची लेख वाच एकदा तरी माझ्या या नोटचा tag लाव तुझ्या खाती जगभर फिरण्याचा का दिलास वाव तू आभासी या जगताचा भासी देव तू का कधी कुठे मैत्र जुळले ब्रेक अप झाले खाते पुन्हा आज नव्याने उघडले स्टेटस सारे नव्याने वाचले फारफार काळजाला का दिलास त्रास तू आभासी या जगाचा भासी देव तु झुक्या पामराची नोट वाच एकदा तरी माझ्या या भिंतीला लागु दे like तुझे तरी विनय

प्रतिक्रिया द्या
1885 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जेपी Sun, 12/15/2013 - 06:07 नवीन
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 12/15/2013 - 06:44 नवीन
एक बातमी "फेसबुकवर दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक मुलांना 'डिप्रेशन' येत आहे ." मानसोपचार द्यावे लागतात .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/15/2013 - 10:13 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
न
नित्य नुतन Tue, 12/17/2013 - 07:27 नवीन
:-)) झुक्या :-)) *clapping*
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा