Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

व — विदेश, Mon, 12/16/2013 - 07:36
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...) नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ | कुणी आपटे 'तो' फरशीवर कुणा वाटते फुटे भिंतीवर फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१| 'काळ' मम मुखी लाडू घरचा जबडा न कळा सहतो वरचा हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२| जितुके लाडू तितुकी नावे हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३| .

प्रतिक्रिया द्या
3150 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मुक्त विहारि Mon, 12/16/2013 - 08:01 नवीन
ठ्ठो...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/16/2013 - 08:52 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 12/16/2013 - 10:05 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कवितानागेश Mon, 12/16/2013 - 10:24 नवीन
गमतीदार. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/16/2013 - 10:30 नवीन
पांडुब्बा मोड ऑन-- 'बरं मग?' -- पांडुब्बा मोड ऑफ... ;) =))
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/19/2013 - 12:06 नवीन
मस्त विडंबन! ज्यांना पत्नीची भीती अजून माहिती नाही अशा वल्ली, सूड आणि बुवा यांच्या प्रतिक्रिया वाचून जास्तच गंमत वाटली आहे! =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/20/2013 - 04:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Fri, 12/20/2013 - 14:04 नवीन
*mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा