>>>>पुढच्या वेळेला काळजी घेईन.
धन्यवाद खटपट्या.
मी पुण्यामुंबईत राहात नसल्याने कांही कल्पना नाही. पण 'सकाळ' ह्या दैनिकातील 'छोट्या जाहिराती' तपासल्यास कदाचित कांही माहिती मिळू शकेल.
दर्दुकाका... सॉरी सॉरी पम्याराव आधी तुमचा तो गरुड उडवा.
उडवा पक्षी...अर्र पक्षी म्हणजे म्हणजे..
उडवा म्हणजे आकाशात नव्हे. डिलीट करा. तुमची विचारझेप शब्दातून जाणवतेय परत बोधचिन्ह कशाला?
लैच डिस्टर्ब पण करतोय वाचताना. ;)
प्रतिक्रिया
ओये Quikr पे अॅड डाल ना..
होय ते तर करेनच
खरडफळा.
पेठकर काका पुढच्या वेळेला
धन्यवाद.
सोप्प आहे. दत्तोबांना विचारा.
मला पण याच धाग्यातर्फे मदत करावी.
उडवा
अभ्या, लेका जळी, स्थळी,
+१११११११११११११११११!
**
ठीक आहे संपादक मंडळ हा धागा
या पोरी अश्या"च" असतात सगळे
अस आहे होय...
ती उत्तर भारतीय असून
_/\_