आपले आधीचे सगळे म्हणजे (मी सदस्या व्हायाच्या आधीचे) जुन्या धाग्या वरिल सगळे प्रतिसाद, वाद-विवाद पाहुन साहेब आम्ही आपले पंखा झालो आहोत. कुठल्याही विषयावर आपली मते सोदाहरण पटवुन देणे ह्यात तुमचा त्या विषयावरील सखोल अभ्यास दिसुन येतो. व्य.नी केला आहे. उत्तराच्या अपेक्षेत आहे.
प्रतिक्रिया
वाचत आहे....
+1
शैली उत्तम आहे.
धन्स बॅटॅया
पु ले शु.
हा पण भाग आवडला. पुढिल भाग लवकर येवु दे.
लिहा आता
हे वर्ष संपायच्या आत.
हे वर्ष संपायच्या आतच टाकायचा प्रयत्न आहे. बघतो जमतंय का.