माझीही अगदी अशीच अवस्था होते आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक तर करायची आहे. परंतु त्यासाठी काहीच माहिती नाही. कसे करायचे माहित नाही. तुमचे लेख वाचून थोडी थोडी माहिती होत आहे. वाचनखुणा साठवत आहे. शेवटी आपल्या पैशांची आपणच काळजी घायची असते हेच खरे. ते जर का ब्रोकर कडे त्याच्या भरोशावर दिले कि संपलेच म्हणून समजा. अभ्यासाला पर्याय नाही.
करता येणार नाही. ब्रोकर्स तुम्हाला ट्रेडिंग प्लॅटफॉम उपलब्ध करून देतात. डीलर फक्त तुमची ओर्डर कम्प्लीट करतो. पण जर ओनलाईन ट्रेड तुम्ही करत असाल तर तुम्हीच डीलर चे काम घरी बसून करत असता.
(बेकायदेशीररित्या तुम्ही ब्रोकरविनाही ट्रेड करू शकता पण मग ते बेकायदेशीर असल्याने त्याचे परिणाम तसेच व्हायचे)
"ब्रोकर्स तुम्हाला ट्रेडिंग प्लॅटफॉम उपलब्ध करून देतात. डीलर फक्त तुमची ओर्डर कम्प्लीट करतो." हे मला माहित नव्हते.
"पण जर ओनलाईन ट्रेड तुम्ही करत असाल तर तुम्हीच डीलर चे काम घरी बसून करत असता."
म्हणजेच डीलर ला बाजूला काढून आपण स्वतः ऑनलाईन ट्रेडिंग करू शकतो. कारण ओर्डर प्लेस करणारा हा डीलरच असतो, बरेचदा तो ओर्डर वेळेत प्लेस करत नाही, असा अनुभव आहे, हे डीलर चे काम आपण स्वतः घरी बसून करू शकत असल्यास, ऑनलाईन ट्रेडिंग कसे करायचे हे मात्र व्यवस्थितच शिकायला लागेल.
धन्यवाद .
ऑनलाईन ट्रेडिंग - म्हणजे काही अवघड नसते हो. तुम्ही जर इंटरनेट वरून पुस्तके, किंवा कपडे खरेदी करु शकत असाल. किंवा गेला बाजार मोबाइल किंवा वीजेचे बील भरत असाल तर हे जमणे सहज शक्य आहे.
ट्रेडिंग ऑन्लाइन आहे का तुम्ही ते कोणाला करायला सांगताय, ह्या पेक्षा तुम्ही काय करताय हे महत्वाचे आहे.
प्रतिक्रिया
****
छान, वाचतोय, येवूच द्या
मालिका छान चाललीय पण जरा मोठे
माझीही अगदी अशीच अवस्था होते
वाचत आहे....
वाचतोय
वाचतोय
वाचत आहे....
ट्रेडिंग हे एजन्सी शिवाय....
"ब्रोकर्स तुम्हाला ट्रेडिंग
ऑनलाईन ट्रेडिंग - म्हणजे काही
नक्किच.....
मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक
मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्यातला फरक आणि ह्यांची सांगड घालणे हे जमायला हवे.+१