Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाचतोय. फक्त १ विनंती- अवघड मराठी शब्दांसोबतच कंसात इंग्रजी शब्दही द्या.. कामी येतील आमच्या.

वृद्धीकेंद्रित ट्रेडिंग. (GROWTH ORIENTED) किंमत किंवा भाव अधिष्ठित व्यापारनीती.(VALUE ORIENTED) उत्पन्न किंवा कमाई देणारे ट्रेडिंग (INCOME ORIENTED)

आज Syndicate Bank ९४.८ ला जाउन आला. आत्ता ९४.५ ला आहे. बघा मी काय सांगीतले होते. प्रत्येक टीप समजवून सांगणे शक्य नाही. तुम्ही पण थोडा अभ्यास केला पाहीजे. हे प्रश्न स्वता ला विचारा १. Syndicate Bank कुठल्या sector मधे येते. २. त्या sector मधले दुसरे स्टॉक न सांगता Syndicate Bank च का? काहीतरी कारण असेल च ना.

अशी ३ वर्षे NYSE/NASDAQ मध्ये ट्रेडर म्हणून काम केले आहे. २००३ मध्ये SE ला डाऊन झाल्यानंतर एक पार्टटाईम जॉब केला होता, ते पैसे शेअर्स मध्ये गुंतवून कधी डे-ट्रेडींग तर कधी शॉर्ट-टर्म ट्रेडींग केले आहे/करत आलो आहे. कुठे पेपरमध्ये/सीएनबीसी सारख्या चॅनेलवर बघून जर एखाद्या कंपनीची एखादी टीप दिसली, तर मी आधी तुम्ही म्हणता तसा (जर कंपनी नावाजलेली असेल तर. ८-१० वर्षात तेवढा अंदाज आला आहे.)आधी थोडा बेसिक अभ्यास करतो. म्हणजे तीच किंमत का? उदा सिंडीकेट बँकेत गुंतवले, तर ११० पर्यंतच का जाईल? १०० किंवा १६५ का नाही? इ पण अशी टीप पाहून बेधडक उडी मारणारे लोक पाहावत नाहीत हो.. म्हणून ज्ञानव यांना विनंती केली होती, की अशा टीप्स चं काय करायचं त्याचंही मार्गदर्शन करा. कारण, मी शेअर्स मध्ये वैयक्तिक फायद्याकरता पैसे गुंतवतो, तर ज्ञानव हे सल्लागार म्हणून काम करत असल्याने ते अधिक योग्य पद्धतीने, अधिक योग्य शब्दात सांगू शकतील. आणि प्लीज, माझा पहिला प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नका... तो प्रश्न इन जनरल, एका अनुभवी व्यक्तीला विचारला होता.

Syndicate बँकेच्या टीप बद्दल चे माझी कारण मिमांसा देतो. १. सरकारी बँक आहे, त्यामुळे प्रमोटर नी केलेली लफडी नाहीत. २. PSU बँका सध्या फार च खाली आल्या आहेत, त्याला कारणे ही आहेत. पण ३. Syndicate Bank चे NPA बाकी सरकारी बँकां पेक्षा बरे आहेत. ४. Divident return खूप चांगला आहे. ६-७ % म्हणजे ग्रेट च ५. P/E फक्त ३ आहे, म्हणजे downside risk कमी आहे. ६. जेंव्हा हा sector वर जाईल तेंव्हा ही बँक outperform करेल ( कारणे वर आहेत ) ७. १२० च लक्ष का? कुठलीही पोझिशन घेताना लक्ष ठरवून च घ्यावी. ह्या स्टॉक च्या आधीच्या किमती प्रमाणे १२० शक्य आहे. जास्त पण जाउ शकते. ८. जरी भाव फार वाढला नाही तरी ६-७ % dividend (टॅक्स फ्री ) मिळत राहील. मला ह्यात काही वयक्तीक फायदा नाही. माझी स्वताची पोझिशन आहे, म्हणुन सांगीतले.

काहीतरी सांगतय त्याकडे लगेच दुर्लक्ष करू नये तसेच लगेच त्याच्या आहारीही जाऊ नये. त्यात तथ्य आहे का हे तपासून निर्णय घ्यावा.

मी तरी कधी फिरकलो नाही त्यामुळे मलाही कुतूहल आहे. कोलते सर शेजारी होते रोज भेटत होते पण तेव्हा हे विचारायला सुचले नाही. गायतोंडे सरांचे पेंटिंग आत्ता हि हाय प्राईजला "ट्रेड" होते हा त्यांच्या नावाचा, कलाकृतीचा आणि विकत घेणार्याच्या (व्यवसाईक किंवा / आणि कलात्मक)बुद्धीचा एकत्रित परिणाम असावा. पण तज्ञ वास्तव काय आहे ते सांगू शकतील. बाकी ह्यात "नजरेचा" भाग जास्त कि "नजराण्याचा" हे ते पेंटिंग घेणारच जाणो.

सगळ्या लेखांवर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण वाचते आहे. चांगली ओळख करून देत आहात!