+१. फक्त मराठी अभिमान आहे म्हणून नाही तर खरच कीव करण्यासारखे सिनेमे असतात आजकाल. बाकी लोकांची मनोरंजन पातळी इतकी खाली (म्हणजे स्केलवर म्हणायचे आहे मला :)) आणून ठेवण्याचे कर्तब ह्या सिनेमावाल्यांना जमले आहे बुवा!!
भन्नाट परिक्षण !!!
तिकिटासाठी असलेली गर्दी आणि तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये असल्याचे पाहून परत आलो ते उत्तम झाले म्हणायचे. कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.
कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.
हेच म्हणतो , कशाला थेटरात जायचे आजकाल कोणत्याही पिक्चर ची DVD प्रिंट हि एका आठवड्यात येते . मारायची डाउनलोड आणि पहायचे घरी मोठ्या स्क्रीन वर दहा रुपयाच्या इंस्तट पॉपकॉर्न बरोबर ! साला मक्स मधील तिकिटाचे २००-३०० आणि सामोसा कोक वैगैरे ह्यांचे १०० असे ५०० रुपये तरी वाचतील.
इंग्रजीत मॅड नामक एक विनोदी मासिक असायचे (अजूनही असते पण दर्जा घसरला आहे). त्यात अशीच शेलके चित्रपट घेऊन त्यांची टिंगलटवाळी केली जाते.
ती सचित्र असते आणि त्यामुळे जास्त मजा येते. ( बालिवूडकरता असे काही बनेल अशी आशा आहे. कारण त्याकरता भरपूर ऐवज आहे.)
तुमचे परीक्षण वाचून असेच वाटले. अती हाईपचा फुगा असा टाचणी लावून फोडल्याबद्दल आभार!
एकदम जबराट परिक्षण!! फक्त आणि फक्त आमीरसाठी हा सिनेमा पाहायला जाणार होतो, पण आता ते ही करणार नाही. बाकी व्हॉट्सअपच्या कृपेने सगळीच्या सगळी स्टोरी आधीच कळालेली आहे. :)
पुढे काय होते म्हणजे कॅट्रिना कैफ नक्की कोण असते
कळालं कळालं!!(इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली) :D
ह्या विषयावर आधी सुद्धा लिहिले होते ,आता परत एकदा लिहितो.
चेपू वर धूम ३ पाहून किती म्हणजे किती म्हणजे निराशा झाली अश्या धाटणी चे प्रतिसाद वाचले तेव्हा मिपा वर अश्या धाटणीचा लेख येणार ह्याची कल्पना होती.
लेखाच्या मजकुराची सहमत.
पण ह्या सिनेमा बनवताना यश राज ने अक्कल गहाण टाकून सिनेमा का बनवला ह्याचे उत्तर सोपे आहे
अक्कल गहाण टाकून तो पाहणारे भारतीय वंशांचे दीड शहाणे जगभरात पसरले आहेत.
यश राज चे आधीचे सिनेमे पाहता गेलाबाजार जब तक हे जान
पाहता परत खिशात पैसा जास्त खुळखुळत आहे किंवा
एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात
अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात.
सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.
आमिर आहे म्हणून पहिला नाहीतर .. असे म्हणणाऱ्या लोकांचा उतावीळपणा पाहून गंमत वाटते.
ह्या लोकांनी शुक्रवार ते रविवार कळ सोसली असती तर सदर सिनेमे घरच्या घरी काही महिन्याने पाहायचा का नाही ह्याचे उत्तर मिळाले असते.
पण ह्या लोकांमुळे पहिल्या ३ दिवसात सिनेमा १०० कोटी कमवत असेल तर आपल्या सिनेमाचा अश्या लोकांच्या शिव्या शापाच्या किंवा उपहास पूर्ण शैलीत पंचनामा झाल्यामुळे यश राज अजून खुश होऊन पुढच्या वेळी असाच सिनेमा बनवणार , त्याची जाहिरात करणार व
परत आमचे उत्साही समीक्षक पहिल्या तीन दिवसात हा सिनेमा पाहून तो किती भिकार आहे हे खरडायला घेणार.
जर ३ जानेवारी पर्यंत थांबला असता तर मराठी विरंगुळा
पहिला असता आणि तो विरंगुळा आवडला नसता तरी पैसे शेवटी मराठी माणसाच्या खिशात गेले हे समाधान लाभले असते.
एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात
अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात.
सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.
+ प्रचंड ११११११११११
माझ्या बघण्यात असे काही नग आहेत की जे सिनेमा रिलीज झाल्या झाल्या शुक्रवार किंवा शनिवार फार उत्साहाने पाहायला जातात आणि रविवारी सकाळी चेपूवर सिनेमा अतिशय वाईट असल्याचे किंवा 'हे भगवान मी कशाला बघितला हा सिनेमा' स्टेटस असते(याच नगांचे). हे सगळं पाह्यलं की खुप हसायला येतं.
मला एक प्रश्न नेहमी पडतो की चेपुवर असे स्टेटस टाकून त्यांना आपल्या बाकीच्या मित्रांचे पैसे वाचवायचे असतात कि तुमच्याही आधी आम्ही सिनेमा पाहून आलोय याचा टेंभा मिरवायचा असतो. :D
शिनेमा पाहून घ्यायचा , तो पहिला हे जगाला सांगायचे
व उच्चभ्रू आव आणत आज पूर्वी सारखे शिनेमे बनत नाहीं ,
किंवा पूर्वीचे बॉलीवूड आता राहिले नाहीं असे म्हणत उसासे टाकायचे
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges-against-khobragade-if-india-drops-chicago-from-dhoom-3/
धूम तृतीयमधील शिकागो पोलिसांच्या अब्रूचे खोबरे केलेले पाहून खोब्रागडे प्रकरणात तडजोड करण्याची ओबामानी तयारी दाखवली आहे!!!
आणि ही संबंधित बातमी
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/nation-ready-for-uday-chopras-retirement/
उदय चोप्राला निवृत्तिचा पुनर्विचार कराल का असा प्रश्न विचारल्यामुळे पत्रकाराला उदय चोप्रा फॅन्सची जोरदार मारहाण !!!
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
नेमकं!
धूम ३ चा मराठी रिमेक कधी येतो याचीही उत्कंठा आहे. कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. प्रश्न इतकाच आहे की. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. मकरंदला पकडण्यासाठी वेगळे पोलिस मागवण्यापेक्षा बँकेतले एकाहुन एक खत्रुड कर्मचारीच त्याच्या मागे सोडता येतील. अर्थात ते तब्येतीत त्यांना झेपेल तेवढाच पाठलाग करतील त्यामुळे चोर कधी पकडला जाइल की नाही कोणास ठाउक.
धमाल लिहीले आहे! लै हसलो. ती भेळवाल्याकडचे पर्याय व यश-राज कडचे, याची तुलना महान आहे :)
पहिले दोन्ही धूम बर्यापैकी बघणेबल होते. हा एवढा वाईट कसा कोणास ठाउक - दिग्दर्शक बदलला म्हणून असावा.
आणि हो, सडगोपन रमेश च्या उदाहरण ही जबरी :)
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
आप्पुन भी ज्यु बच्चन फॅन है. यात आमिर अगदी "काय भारी काम करतो" ई असला तरी अभिषेकनेही काही वाईट काम केलेले नाही. अजिबात ऑथर-बॅक्ड रोल नसताना सुद्धा तो सीन मधे चपखल आहे. उलट त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स या चित्रपटात दुसर्या कोणाचाच नाही. अभिषेक ने पूर्वी अनेक भंपक रोल केलेले आहेत हे खरे आहे. पण तो पूर्वग्रह थोडा बाजूला ठेवून पाहिला तर यातला त्याचा रोल वाईट नाही. आमिर व त्याचे एकत्रित सीन पाहा.
तो रिक्षावाला स्टंट मला चित्रपटात सर्वात आवडलेला सीन आहे. तो मुद्दाम सिंघम-दबंग छाप फायटिंग चे विडंबन म्हणून केलेला आहे. अभिषेक ने धमाल केली आहे त्या सीनमधे.
(ही सर्व पोस्ट अभिषेकच्या फॅन ने लिहील्यासारखी वाटली, तर त्याचे कारण म्हणजे ती तशीच आहे :) )
२००-३०० रु. मधे शिकागो दर्शन + जादुचे प्रयोग + कतरिनाचा डान्स --- असं पॅकेज तुम्हाला कोण देईल? यशराज ने दिले तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाही?
म्हणुनच मराठी माणुस मागे पडतो (कशात माहित नाही.. असं म्हणायची पद्धत आहे) *cray2* :'( :'-(
जबराट परिक्षण !
कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका
चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचुन, वेळप्रसंगी (किंबहुन वेळ मिळेल तेव्हा) कपडे उतरवुन किंवा मुळातच कमी घालुन कॅट्रिना कैफ चित्रपटातली स्त्री पात्राची गरज पुर्ण करते.
हेच तर ! हा नक्की सोस कसा असतो ? तो पूर्ण भागवला कसा जातो ? गरज नक्की कशी पूर्ण केली जाते ? यावर जमेल तसे चिंतन-मनन करण्यासाठीच असे विचित्रपट पाहण्याचे कष्ट कधी कधी माझ्या नेत्रांना मी देतो. ;) माझ्या मते इतका सोस दाखवुन गरज पूर्ण करण्याचे कष्टच तर अशा विचित्रपटात पाहण्या सारखे असतात ! ;)
प्रतिक्रिया
मला आजकाल हिंदी पिच्चर
मस्त परिक्षण
+१...
भन्नाट परिक्षण !!!
कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या
कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.हेच म्हणतो , कशाला थेटरात जायचे आजकाल कोणत्याही पिक्चर ची DVD प्रिंट हि एका आठवड्यात येते . मारायची डाउनलोड आणि पहायचे घरी मोठ्या स्क्रीन वर दहा रुपयाच्या इंस्तट पॉपकॉर्न बरोबर ! साला मक्स मधील तिकिटाचे २००-३०० आणि सामोसा कोक वैगैरे ह्यांचे १०० असे ५०० रुपये तरी वाचतील.एक तर्क….
तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये
वडगाव बुद्रुक च्या थेटर मधले
फनटाईमच्या (मोडक्या)
मोडकी नसलेली खुर्ची पाहून
सहमत.
निर्बुद्ध लेख
ट्रोलिंगची हद्द झाली राव.
अहो साहेब आता यामध्ये
त्यांच्या मते भारताची घटना
तो प्रतिसाद त्यांना दुसर्या लेखावर द्यायचा असेल
निर्बुद्ध लेख >>>
भन्नाट
" रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता"
__/\__
बेफाम!
भन्नाट!
कहर!
एकदम जबराट परिक्षण!! फक्त आणि
इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन
आपण धन्य आहात....
ह्या विषयावर आधी सुद्धा
एवढे प्रमोशन केले आहे तर
अहो ते हलाहल कोणत्यातरी
शिनेमा पाहून घ्यायचा , तो
भन्नाट रे मृत्यो!
औषधोपचार टॅग कशासाठी ठेवलात?
राजनैतिक संबंध आणि धूम ३ !
जबर परीक्षण .
लज्जारक्षणापुरते कपडे अंगावर ठेवते
खी: खी: खी:
हा हा हा अगदि बरोबर बोलतायेत
तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक
धमाल!
कहर लिहिलंय
क ह र. काय हाणलंय बे.
चिरफाड!
अरारा...
जरूर पाहा
२००-३०० रु. मधे शिकागो दर्शन
जबराट परिक्षण !
.काय हे..
हसण्यासाठी आणी कमेंट
सही परिक्षण :)
मजा आली.
Pagination