Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छानच लिहिलंय... अवांतरः माझ्या पहिल्या कॅलक्युलेटरची आठवण जागी केलीत. जवळजवळ दहा वर्षं साथ दिल्यानंतर एक दिवस त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. फार हळहळलो होतो त्या दिवशी.

आज दुपारी अखेर गरज पडली असता पाहिले तर त्याचे डोळे किलकिलले, अस्पष्ट दिसू लागले, अन पुन्हा गायब.. नशीबात असेल तर देईलही साथ.. फक्त ४ वर्षे झालीत हो त्याला.. ईतरांचे माहित नाही पण ईंजिनीअर्स लोकांची तरी नक्कीच एक अटॅचमेंट असते याच्याशी..

अभिषेक भाऊ, मस्त! ('चायवाला' म्हणजे सद्ध्या 'नमो' बद्दल काही लिहिलंय असा समज झाला होता. वाचून छान वाटलं, शिवाय विश्रामबागचा उल्लेख आल्याने जास्तच भिडला लेख)

नमो प्रकरणामुळे चहावाल्यांचा वाढ्लेला त्रास, असे काहिसे लिखाण असेल वाटले.. पण छान लिहलेय.. आवडले....

हो खरेय, एके ठिकाणी पहिला पॅराग्राफ टाकल्यावर अशीच प्रतिक्रिया आली होती... तुझ्या ऑफिसमध्येच नाही तर सार्‍या देशभरात एका चायवाल्याने गोंधळ घातलाय ! बाकी विश्रामबागेशी आपलेही नाते आहे तर... :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आणि शीर्षकाबद्दल म्हणाल तर आजवर मी कधीच विचार नाही केला शीर्षकाचा, एखादे शीर्षक सरळ बोल्ड फाँटमध्ये टंकतो आणि खाली लिहायला सुरुवात करतो.. या शीर्षकाचे म्हणाल तर ते आपल्या आसपास पसरलेल्या आणि दैनंदिन जीवनात भेटणार्‍या या कष्टकरी अन स्वताच्या मेहनतीवर चार पैसे कमावणार्‍या वर्गाच्या प्रतीकात्मकही घेऊ शकता. :)