Welcome to misalpav.com
लेखक: निनाद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तू नळीवर उपलब्ध आहे पण तो बहुदा प्रताधिकार भंग असावा अशी शंका आहे म्हणून दुवा दिला नाही.

आजकाल असे डोक्याला त्रास देणारे सिनेमे पहावेत असं वाटत नाही. आम्हाला आपले धूम सारखे पिच्चर बरे! मात्र सिनेमाची ओळख सुंदरच करून दिली आहेस.

वर पैसांनी म्हटल्याप्रमाणे असे सिनेमे बघून त्रास होतो. माणसांनीच माणसांना छळण्याच्या शोधलेल्या वेगवेगळ्या पध्दती पाहून वाईट वाटते. अलीकडेच "पानसिंग तोमर" हा सिनेमा बघितला....अडथळ्याच्या शर्यतीत जागतिक स्तरावर पदक मिळवलेला खेळाडू...पण शेवटी डाकू म्हणून मारला गेला.