बटाटा कसा शिजतो? >>> कूकरला लाउन वाफ काढल्यावर...
बटाटा कसा शिजतो?>>> सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
>>>सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
बटाटा हे कंदमुळ आधी भारतात नव्हतं. ते कुणी आणलं, कधी आणलं इत्यादी तपशील राहिला.
बटाटा कसा शिजतो? >>> कूकरला लाउन वाफ काढल्यावर...
बटाटा कसा शिजतो?>>> सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
०===०===०===०===०
एकदम सही.
किचकट विषय सोपा करून सांगणारे संत आणि सोपा विषय किचकट करून सांगणारे ते विचारवंत.
खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री. मकरंद साठे यांच्या सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या अत्यंत प्रगल्भ अशा निबंधा चा एक लहानसा भाग मात्र आहे.
पुर्ण पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध आहे
एखाद्या लेखकाच्या पुस्तकातील उतारा जसाच्या तसा इथे देण्यापुर्वी तुम्ही त्या लेखकाची परवानगी घेतली आहे का?
झोप येत नव्हती म्हणून मिपावर यावे म्हटले
ह्या लेखाचे विशेष आभार
डोळ्यावर पेंग यायला लागली आहे , ह्या विषयावर थोडे मनन करण्याचा प्रयत्न करतो , म्हणजे ...
शुभ रात्री
कोण मकरंद साठे???
कधी कानावरून गेल्याचं सुद्धा स्मरत नाही.
असो... पु ले शु
(स्वगतः पहिल्या दोन ओळी वाचल्यानंतर गरूड छाप तपकीरीची आठवण यायचं कारण काय असावं बरं?)
जल्ला "हा मकरंद साठे कोण?" यावरती तुमच्या प्रतिक्रिया ठरणार काय ? म्हणजे उद्या या माणसाला (समजा) नोबेल, बुकर नाय तर गेला बाजार ज्ञानपीठ मिळाले तर इथेच येवून त्याची 'लय भारी' स्तुती होणार..
त्याने काय लिहिलंय त्यापेक्षा 'तो कोण' आणि पेपरात नाव आले नसताना असले जड-शीळ लिहितो म्हणजे काय ? त्याची ही हिम्मत?
बाकी इथे सर्व सामान्यांना न समजेल अशा संस्कृत ओळी किंवा दाढी खाजवण्यासाठी पण 'अतिकंडूशमनार्थ स्मश्रुकर्तन' असले प्रतिसाद (जे उत्तमच आहेत त्यांच्याबद्दल वाद नाही) पण 'वा वा ! कं लिवलय! काय ती प्रतिभा! ' असे नावाजणारे लोकं इथे टिंगल करताना पाहिले की दांभिकतेचा वास येतो.
बाकी कंपूबाजी वगैरे माहित नाही, परंतु ग्रेट थिंकर वगैरे लोकांची बाधा इतरांना होऊ नये ही आशा. बाकी चालु द्या..
(लेखाबद्दल नंतर बोलूच)
प्रतिक्रिया
सगळं डोक्यावरुन गेले.
हा लेख कुणी मराठीत ट्रानस्लेट
रजनीकांतला
बटाटा कसा शिजतो? >>> कूकरला
>>>सामान्यत: बटाटा हा एक कंद
बटाटा हे कंदमुळ
चला,,, "शिजला" ब टा टा!
आता खा
(No subject)
एकदम सही
खालील निबंधातील निवडलेला भाग
सहमत आहे. हा मुद्दा महत्वाचा
अले काय पण तुम्ही सगले
अच्र्त बाव्ल्त कुतले.
झोप येत नव्हती म्हणून मिपावर
कोण मकरंद साठे?
आधी लेखाची लांबी बघितली, खूप
जल्ला "हा मकरंद साठे कोण?"
सहमत आहे. मुद्यांकडे पाहून
पण मुद्देच मुद्दलात नसतील आणि