Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनःशांती

ॐ — ॐकार, Sun, 07/20/2008 - 17:00

प्रतिक्रिया द्या
4781 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विकास Sun, 07/20/2008 - 17:01 नवीन
भारनियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच महागाई, तेच राजकारण आणि तोच कायदा एकदम आवडली! हरी ॐ :-)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 07/20/2008 - 21:16 नवीन
'आधुनिक' कविता आवडली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 07/20/2008 - 21:40 नवीन
याही प्रकारात ॐकार यांच्या लेखणीतली सफाई जाणवते. (पण त्यांच्या नेहमीच्या आशयगर्भ रहस्यपूर्ण कवितांपेक्षा ही थोडी उघड-उघड आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बेसनलाडू Sun, 07/20/2008 - 21:48 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली Sun, 07/20/2008 - 23:32 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सहज Mon, 07/21/2008 - 02:47 नवीन
पुर्ण सहमत. ॐकार कविता आवडली. जरा मनःशांती मिळवायचा प्रयत्न केला तर "काय शेठ, आज नाराज दिसताय!" अश्या खरडी येतात. : - (
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Mon, 07/21/2008 - 04:54 नवीन
वा! अचानक एक छान वळण घेणारी परंतु भारनियमासारख्या डोकेदुखीवाल्या विषयावर भाष्य करणारी कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 07/21/2008 - 05:51 नवीन
कविता आवडली अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 07/21/2008 - 13:57 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/21/2008 - 16:55 नवीन
कविता आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Mon, 07/21/2008 - 17:05 नवीन
वरदाशी सहमत. छान कविता!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 18:36 नवीन
भारनियमन सारख्या बोरिंग विषयावर चांगला दृष्टी कोन देणारी कविता... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा