मध्यंतरी बिटकॉईन काय आहे असा धागा काढला होता आणि काही विचारणा केली होती. बहुधा धागा टाकतांना काही चूक झाली असावी म्हणून धागा प्रकाशित झाल्यावर काही काळाने तो अप्रकाशित करण्यात आला. असा धागा गायब झाल्यावर का गायब झाला, अप्रकाशित झाला याची कारणे समजली नाहीत. कूणाला विचारवे ते कळाले नाही. नशीबाचे भोग असे मानून स्वस्थ बसलो.
दुसर्या कूणीतरी बिटकॉईनवर लेखन सुरु केले होते. ते सुद्धा मनसेच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे थंडावलेले दिसते. बिटकॉईनवर इंग्रजीत बरंच काहीतरी लेखन सापडते पण नक्की मुद्दे क्लिअर होत नाहीत. असो.
हे सर्व सांगायचं कारण 'बिटकॉइन' चलनापासून सावध रहा! असा आरबीआयने दिलेला इशारा.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/--/articleshow/27994254.cms?
मंड्ळी, आरबीआयने नक्की काय विचार करुन हा इशारा दिला असावा? बिटकॉईन हा काही भयानक प्रकार आहे का? नक्की काय आहे हे सर्व त्रांगड?
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
हो... मध्यंतरी बिटकॉइन बद्धल
होय, मीच मध्यंतरी या विषयावर
लोकसत्ता मधे आज बिटकॉईन
धन्यवाद, छान माहिती मला