Welcome to misalpav.com
लेखक: आनंद घारे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मालिका आवडते आहे. सोपे शब्द आणि साधी सरळ शैली. उगीच पल्लेदार वाक्ये नाहीत की पारिभाषिक शब्दांचे अवडंबर नाही. (तसे थोडेसे ते व्हायचेच.) पुढच्या लेखात अणुऊर्जा आणि पर्यावरणहानि या विषयांवरही लिहाल ही अपेक्षा आणि लिहावे अशी विनंती.

द्यायची राहून गेली होती. शक्य असल्यास मूळ लेखामध्ये तिचा समावेश करावा अशी विनंती. Fission Fusion

अल्फा गॅमा बीटा ,यांनी दहावीला जाम सतावल . कश्याचा काय उपयोग हे लक्षातच यायच नाही .

दहावीला असतांना कदाचित जोड्या जुळवा किंवा गाळलेल्या जागा भरा यात काही मार्क मिळण्यासाठी त्यांचा उपयोग झालाही असेल. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सर्वसामान्यांसाठी ते बहुतेक वेळा फक्त तापदायकच असतात. त्यांच्यापासून जरा जपूनच रहावे लागते. वैद्यकीय शास्त्रात आणि रेडिओग्राफिक इन्स्पेक्शन, जिऑलॉजी, हैड्रॉलोजी, पुरातत्वशास्त्र वगैरेंमध्ये त्यांचे अनेक उपयोग आहेत.

अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेखमाला. ह्या विश्वाच्या अफाट पसार्‍यात आपण एक जीव म्हणून किती क्षुल्लक ह्याची जाणीव खासकरून ह्या भागात झाली. असेच काहीसे डिप्लोमाला असतताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स शिकताना वाटले होते कारण हे सर्व समजायला खुप कठिण जायचे तेव्हा. मायक्रोप्रोसेसर विषय आला आयुष्यात आणि वाचलो, दिशा मिळाली. नाहीतर ह्या इलेक्ट्रॉन्सारखेच भरकटत राहिलो असतो आयुष्यात. असो, ह्या माहितीपूर्ण लेखमालेकरिता धन्यवाद! - (अक्षय्य* उर्जा असलेला) सोकाजी *E=MC2