एक चारोळी ... ! P — psajid, Tue, 12/31/2013 - 05:38 शम्पेनच्या बाटल्या फोडण्यात आनंद नसतो, आपण गोड सण करून संस्कृती जपतो, 'इंग्रजी डे' चं हास्य क्षणभंगुर ठरून जातं अन 'जानेवारी' नव्हे 'पाडव्याला' आपलं नवीन वर्ष सुरु होतं ! - साजीद पठाण प्रतिक्रिया द्या 989 वाचन 💬 प्रतिसाद